पिंपरी न्यायालयातील सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांचा पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे निरोप समारंभ संपन्न
पिंपरी- पिंपरी न्यायालयात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सीमा शेख यांची नियमित बदली अहिल्यानगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात झाली असल्याने त्यांचा निरोप समारंभ पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन तर्फे पिंपरी न्यायालयातील बार रूम येथे पार पडला. पिंपरी न्यायालयात तीन वर्षे ११ महिन्यांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला असून पिंपरी न्यायालयात काम करीत असताना सर्व वकिलांनी…
