ब्रेकिंग न्यूज

दिव्यांग महिलेवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात एका सराईत गुन्हेगाराने एका दिव्यांग महिलेवर केलेल्या अत्यंत अमानुष अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तात्काळ पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर यांना…

Read More

‘मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार’; पिंपरी मधील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचे धमकी देणारे विधान 

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या एका नगरसेविकेने केलेले वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. ‘मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार’, असे धक्कादायक विधान पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी केले आहे. बुधवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोरे यांनी हे वक्तव्य केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक स्मशानभूमींमधील विद्युत दाहिनी नादुरुस्त…

Read More

दिव्यांग पत्नीसोबत आक्षेपार्ह कृत्य करून मोबाइलमध्ये चित्रीकरण केले ; सराईत गुन्हेगार पतीला अटक

पिंपरी- एका नराधम पतीने आपल्या दिव्यांग पत्नीचा विविध प्रकारे शारीरिक छळ करून तसेच तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करून त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचा प्रकार मंगळवारी (१ सप्टेंबर ) उघडकीस आला आहे. संबंधित पती हा सराईत गुन्हेगार असून त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. याबाबतची माहिती अशी की, पीडित महिला दिव्यांग आहे. तिच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर तिची…

Read More

माेशीत कचरा टाकणे बंद करा अन्यथा…… सत्ताधारी नगरसेवकांचा प्रशासनाला इशारा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माेशी कचरा डेपाेत मोठी दुर्घटना घडून ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेला दोन महिने उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा अद्याप निश्चित केलेल्या नाहीत. त्यामुळे पुढील ४० दिवसांत दहाही क्षेत्रीय कार्यालयात कचऱ्यासाठी जागा निश्चित न झाल्यास माेशीत कचरा टाकल्यास डेपाेला टाळे ठाेकण्यात येईल, असा इशारा माेशी परिसरातील…

Read More

मीरा शिंदे यांचा ‘हिंद रत्न कामगार पुरस्काराने गौरव 

पिंपरी- हिंद कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त भोसरी रुग्णालयाच्या निवृत्त परिचारिका मीरा शिंदे यांना ‘हिंद रत्न कामगार पुरस्कार २०२६’ महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  यावेळी इंटकचे प्रदेशाध्यक्ष व हिंद कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरु कदम, भारती घाग,…

Read More

दहीहंडीत पोलिसांची करडी नजर ; आक्षेपार्ह डान्स करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सवात दरवर्षी विविध सेलिब्रिटींना आमंत्रित केले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणच्या दहीहंडी उत्सवाला नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदा देखील दहीहंडीचा उत्सव जोशात साजरा होणार असल्यामुळे पोलिसांची या उत्सवाकडे करडी नजर ठेवली जाणार आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये काही ठिकाणी कार्यक्रमादरम्यान स्टेजवर अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्याचे…

Read More

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा कायदेशीर की बेकायदेशीर ; भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

पिंपरी – महापालिकेची सप्टेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) नगरसेवकांनी केलेल्या गोंधळात पार पडली. नियमित सर्वसाधारण सभेची सात दिवसांची पूर्ण नोटीस देण्यात आली नाही, तहकूब सभेतील विषय नियमित सभेत घेता येतात की नाही, याची महापालिका अधिनियमात स्पष्टता नसतानाही विषय कसे घेतले, असा सवाल करुन राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) सभा बेकायदेशीर असल्याचे…

Read More

चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा उद्या गुरुवारी बंद

पुणे- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नवीन २०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी उच्चदाब वीज जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. ४) सकाळी…

Read More

शिरूर तालुक्यातील ७४३.५७ हेक्टर शेतजमिनीवरील प्रस्तावित औद्योगिक भूसंपादनाला स्थगिती 

शिरूर- तालुक्यातील पाबळ, खैरैनगर आणि धामारी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्याच्या प्रस्तावित प्रक्रियेला तसेच ७/१२ उताऱ्यावर ‘अधिसूचित क्षेत्र’ असा शेरा नोंदविण्याच्या कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या विषयासंदर्भात मंत्रालय, मुंबई येथे मंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पाबळ, धामारी आणि खैरैनगर येथील बाधित…

Read More

‘पगारी सुट्टी द्या आणि खाण्यापिण्याची सोय करा’ ; अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे- ‘गणेशोत्सव आणि इतर सणांमध्ये कर्णकर्कश डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात येणार असेल, तर या उत्सवांच्या कालावधीत राज्य सरकारने पगारी सुट्टी जाहीर करावी. तसेच, शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय शहर सोडून इतरत्र करावी. अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मात्र हा खर्च नागरिकांच्या करातून नाही, तर…

Read More