अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा! – डाॅ. मिलिंद भोई
पिंपरी – ‘अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा आहे. वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस जिवंत परत येऊ शकत नाही. त्याप्रमाणेच चुकून किंवा कुतूहलाने अंमली पदार्थांचे सेवन केल्यास कालांतराने त्याचे पर्यवसान मृत्यूत होते’ असा गंभीर इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई यांनी दिला. पिंपरी – चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सभागृहात आयोजित लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी…
