पिंपरी येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात ४१ वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग
पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर येथे सन १९८३ व १९८४ मध्ये इयत्ता दहावी बॅच चे विद्यार्थी – विद्यार्थीनी आणि शिक्षक यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. ४१ वर्षांनी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पुन्हा दहावीचा वर्ग भरविण्यात आला होता. यावेळी ९० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यासाठी मागील आठ…
