पिंपरी न्यायालयात ॲडव्होकेट्स बार असोसिएशन च्या वतीने “ॲडव्होकेट्स डे” उत्साहात साजरा
पिंपरी (वेध न्यूज ) भारताचे माजी राष्ट्रपती आणि एक अत्यंत प्रतिष्ठित वकील डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ३ डिसेंबर रोजी वकिलांचा दिवस साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपरी न्यायालयात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन च्या वतीने याप्रसंगी केक कापून उपस्थित वकिलांना गुलाबाचे पुष्प देत “ॲडव्होकेट्स डे” उत्साहात साजरा करण्यात आला. बदल, न्याय आणि समानतेसाठी…
