मोशी प्राधिकरणात पर्यावरणपुरक दीपोत्सव साजरा
मोशी (वेध न्यूज ) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित मोशी प्राधिकरण मधील संतनगर मित्रमंडळ, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व परिसरातील पर्यावरण प्रेमी ,संस्था तसेच इंद्रायणीनगर , संतनगर परिसरातील नागरीक यांच्या सहकार्याने एक दीप पर्यावरणासाठी या उपक्रमाअंतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. मोशी प्राधिकरणातील एम आय डी सी पोलीस स्टेशन शेजारील डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल येथे पर्यावरणाचा संदेश देत हजारो…
