ब्रेकिंग न्यूज

महिलांनी संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जावे – सुलभा यादव जिजाऊ ब्रिगेड भोसरी विभाग पदाधिकाऱ्यांची निवड जाहिर

पिंपरी, पुणे महिला या अबला नसून सबला आहेत. महिलांनी स्वतःला कमकुवत न समजता प्रत्येक संकटाला आत्मविश्वासाने सामोरे जावे. अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सामुदायिकपणे लढा देता आला पाहिजे यासाठी जिजाऊ ब्रिगेड राज्यात सर्वत्र विविध अभियानातून संघटन उभे करत आहे. यामध्ये भोसरी सह इतर सर्व विभागातून युवती, महिलांना जिजाऊ ब्रिगेड मध्ये सहभागी करून घेऊन आपले संघटन मजबूत करावे…

Read More

परळी विधानसभा मतदार संघातील आळंदी व पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांचा कौंटूंबिक स्नेह मेळावा संपन्न

आळंदी:-  परळी विधानसभा मतदार संघातील आळंदी व पुणे येथे राहणाऱ्या नागरिकांचा कौंटूंबिक स्नेह मेळावा आळंदी येथील रसिकलाल धारिवाल ,फ्रुटवाले धर्मशाळेत आयोजित करण्यात आला होता.यावेळी या कौंटूंबिक स्नेह मेळाव्यात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले तुमचं माझं नात मातीचे आहेच पण संघर्षाचे सुद्धा तुमचं माझं नाते आहे.माझा माझ्या कुटुंबाला कुटूंबात तसा आपल्या…

Read More

उद्याच्या सक्षम समाजासाठी उगवत्या पिढीवर काम करण्याची गरज माधव राजगुरू यांचे मत; चिंचवड शाखेचे उदघाटन

पुणे : मानवी मनाला घडविण्यासाठी संस्कार हा प्रभावी उपाय आहे. आजची मुले उद्याचा समाज आहेत. त्यामुळे उद्याचा सक्षम समाज घडविण्यासाठी आजपासूनच मुलांच्या मनात संस्कार रुजविले पाहिजे. असे मत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या चिंचवड शाखेचे उदघाटन राजगुरू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते…

Read More

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन ठरले सर्वाधिक रक्तदान करणारी संस्था २५०० युनिट रक्तदानाचे महत्वपूर्ण योगदान

ससून रुग्णालय तर्फे रक्तदान करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा गौरव पिंपरी भारतात प्रत्येक दिवशी हजारो रक्तदात्यांची गरज असते ही गरज लक्षात घेऊन अनेक संस्था निःस्वार्थ भावनेने या मानवीय कार्यामध्ये आपले योगदान देत असतात. अनेकांचे प्राण वाचवण्यात मोलाचे ठरणाऱ्या रक्ताची किंमत अमूल्य असते. असे हे श्रेष्ठदान सर्वाधिक संख्येने करून अनेकांचे प्राण वाचविण्यात योगदान दिल्याबद्दल प्रादेशिक रक्तपेढी ससून सर्वोपचार…

Read More

आंतर विभागीय बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेत पुणे शहर संघ विजयी पीसीसीओई मध्ये बास्केटबॉल स्पर्धा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. १६ ऑक्टोबर २०२४) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर विभागीय बास्केटबॉल मुलींच्या स्पर्धेत पुणे शहर संघाने विजेतेपद पटकावले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (दि. १४ व १५ ऑक्टोबर) येथे झालेल्या या मुलींच्या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा, पुणे शहर, नाशिक…

Read More

स्पर्धेतून मिळते विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रेरणा – डॉ. आदित्य अभ्यंकर पीसीसीसोईआर येथे ‘अल्टिमेट रोबोटिक चॅम्पियनशिप – २४’ चे उद्घाटन Inbox

पिंपरी, पुणे (दि. १७ ऑक्टोबर २०२४) – विविध स्पर्धांमधून भाग घेताना विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना प्रेरणा मिळते. चाकोरी बाहेरच्या नवकल्पना अशा स्पर्धांमधून प्रकट होतात. त्यासाठी रोबोटिक चॅम्पियनशिप सारख्या राष्ट्रीय स्पर्धा एक उपयुक्त व्यासपीठ आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केले.       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट…

Read More

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा वृत्तपत्र विक्रेतादिन दिमाखात साजरा

देशाचे माजी राष्ट्रपती स्व डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा वृत्तपत्र विक्रेता दिन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ ( पुणे – पिंपरी चिंचवड) यांच्यावतीने रक्तदान उपक्रम राबवून मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला . याप्रसंगी संघाचे अध्यक्ष मा.श्री. विजयभाऊ पारगे , संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा. दत्ताभाऊ पिसे ,संघाचे सचिव अरुण निवंगुणे ,कार्याध्यक्ष अनंता भिकुले…

Read More

एसबीपीआयएम ने नॅकचे ए प्लस मानांकन प्राप्त केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार

पिंपरी- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला “नॅकचे ए प्लस” मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. हे मानांकन मिळणे म्हणजे पीसीईटीच्या विश्वस्तांनी एसबीपीआयएमच्या कर्मचाऱ्यांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. या महाविद्यालयाने राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषदेची नॅकची ‘ए प्लस’ श्रेणी दुसऱ्या फेरीमध्ये प्राप्त केली आहे. त्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पीसीईटीचे…

Read More

निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ प्रक्रिया पारदर्शक, निर्भय वातावरणात आणि सुलभ, सहजतेने पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज असून राजकीय पक्षांनीही निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल…

Read More

निवडणूक आयोगाने शरद पवारांची ‘ती’ मागणी फेटाळली

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक जाहीर करण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर उत्तरे दिली. शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी फेटाळल्याचे सांगितले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक ही २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेला मोठा गोंधळ…

Read More