बहिणीशी का बोलत नाही ? सेवानिवृत्त सैनिकाने पत्नीचा गळा आवळून केली हत्या
पुणे- बहिणीशी बोलत नसल्याचा रागातून सेवानिवृत्त सैनिकाने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. ही बाब मुलाच्या लक्षात आल्यावर त्यालाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. केल्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. दीपा महेंद्र दौंडकर (वय ४०, रा. संगम गार्डन, वाडा रोड, ता. खेड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र शिवाजी दौंडकर याच्यावर खुनाचा…
