ब्रेकिंग न्यूज

संदीप वाघेरे युवा मंचतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि २२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पिंपरी – संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक २१ मधील इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि २२०० गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. गणेश शिंदे, स्थायी समिती सदस्या सुलभा उबाळे, नगरसेविका निकिता कदम, प्रियांका कुदळे, नगरसेवक विकास साने, माजी नगरसेवक श्रीरंग शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत…

Read More

बी जे महाविद्यालयातील विद्यार्थी १४ दिवसांपासून बेपत्ता ; रॅगिंग होत असल्याचा पालकांचा संशय

पुणे- बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा ‘एमबीबीएस’च्या पहिल्या वर्षातील एक विद्यार्थी गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. त्याच्या बेपत्ता होण्यामागे त्याच्या सोबत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॉलेज कॅम्पसमध्ये रॅंगिंग झाल्याचा अत्यंत गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तन्मय अजकुमार वंगे (वय २०) असे बेपत्ता झालेला विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळचा…

Read More

विद्यार्थ्यांकडून नगरसेविकेचे पाद्यपूजन, पुणे महापालिकेच्या शाळेतील प्रकार

पुणे- पुणे महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून एका महिला नगरसेविकेचे पाय धुतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुण्यात संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे पुणे शहर उपाध्यक्ष अमोल परदेशी यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले…

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणी रमेश मुखेकर निलंबित

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट बी.कॉम. पदवी आणि गुणपत्रिका दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. परीक्षा न देता पदवी मिळवून देण्यासाठी वित्त व लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याने साथीदारांच्या मदतीने लाखो रुपयांची मागणी केल्याचा आरोप एका रिक्षाचालकाने केला आहे. या प्रकारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणी विद्यापीठाने वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश…

Read More

माता, पिता व गुरुजनांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व सिद्ध करा – हर्षवर्धन पाटील

पिंपरी-जीवनातील महत्त्वाची चार वर्षे अभियांत्रिकीची पदवी मिळवण्यासाठी द्यावी लागतात. पीसीयू मधील उच्च विद्या विभूषित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा पाया उभारावा, त्यासाठी पीसीईटीने गुणवत्ताधिष्ठित शिक्षणव्यवस्था उभारली आहे, त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या माता, पिता व गुरुजनांना अभिमान वाटेल असे कर्तृत्व सिद्ध करावे असे मार्गदर्शन पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते,…

Read More

विरोधकांच्या गदारोळात लोकसभेत अँटी-पेपर लीक विधेयक मंजूर

देशभरात गाजलेल्या NEET-UG पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेला अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी केंद्र सरकारने आणलेले पेपरफुटीशी संबंधित ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. विरोधी पक्षाच्या जोरदार घोषणाबाजी आणि सभात्यागाच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026 (Public Examinations (Prevention of…

Read More

लोकसभेत परीक्षा सुधारणा विधेयक २०२६ सादर ; काय आहेत तरतुदी ?

नवी दिल्ली- सीजेपीच्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी लोकसभेत ‘लोक परीक्षा (अनुचित साधन निवारण) दुरुस्ती विधेयक २०२६ मांडण्यात आले. २०२४ च्या कायद्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी शिक्षेच्या आणि तपासाच्या तरतुदी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत भरती आणि प्रवेश परीक्षांतील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो उमेदवारांचे नुकसान झाले. अनेक…

Read More

डॉ पी डी पाटील कुलपती यांना शिक्षण महर्षी पुरस्कार प्रदान!

पिंपरी(प्रतिनिधी) :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी येथे दिंडी व कामगार वारकरी मेळाव्यात डी. वाय. पाटील समूहाचे प्रमुख कुलपती डॉ पी. डी. पाटील यांचा “शिक्षणमहर्षी” या सन्मानाने गौरव करण्यात आला. या सोहळ्यास चिंचवडचे आमदार शंकर जगताप, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, भाजपचे शहर…

Read More

नीट – यूजी २०२६ (NEET-UG) मध्ये अतुल्या डोंगरेची देदीप्यमान भरारी; ६७० गुणांसह देशात ४९८ वा क्रमांक

पिंपरी – राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीट – यूजी (NEET-UG) २०२६ मध्ये वाकड येथील अतुल्या बाळासाहेब डोंगरे हिने ७२० पैकी ६७० गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) ४९८ वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अतुल्याने दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई बोर्डातून, तर अकरावी आणि…

Read More

तब्बल पन्नास वर्षांनंतर एकत्र आले शाळासोबती…

पिंपरी – सोशल मीडिया अर्थातच समाजमाध्यमाचा सकारात्मक उपयोग करून काकडे पार्क, चिंचवडगाव येथील ज्येष्ठ नागरिक रमेश कुलकर्णी आणि पुणेस्थित वैशाली क्षीरसागर यांनी दोन ते तीन महिन्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी अन् अपूर्व उत्साहाच्या बळावर छत्रपती संभाजी विद्यालय, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील सन १९४६ ते १९६३ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आपल्या शाळासोबत्यांचा व्हॉट्सॲप…

Read More