बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या महाकाय चित्रपटाच्या पहिल्या भागाचा अधिकृत ट्रेलर नुकताच 30 जुलै रोजी पहाटे 4:15 वाजता, ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर जगभरात प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून यावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दोन भागांमध्ये…
