ब्रेकिंग न्यूज

मातीच्या सुगंधात झळकली कविता – म.सा.प. भोसरी शाखेचा उपक्रम

भोसरी – महाराष्ट्र साहित्य परिषद, भोसरी शाखेच्या वतीने आयोजित शेतीमाती कविता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 200 कवींनी सहभाग नोंदवला होता. कवितांचे परीक्षण सुप्रसिद्ध कवी भरत दौंडकर यांनी केले. समारंभात सुपर संभाषण क्लासेस चे उद्घाटन करण्यात आले. या क्लासेसचे संचालन व्याख्याते…

Read More

नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कौशल्याने करा – आर्किटेक्ट मनीष बॅंकर

पिंपरी- वास्तू रचनाकाराने नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग वास्तू उभारताना कौशल्याने केला पाहिजे. वास्तू उभारताना उपलब्ध जमीन तेथील पाण्याचे स्त्रोत, विविध प्रकारची झाडे झुडपे, पशु पक्षी यांचा अधिवास धोक्यात येणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. निसर्ग आणि पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होईल याचा विचार करून नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आधुनिक वास्तू उभी केली पाहिजे, असा कानमंत्र ताओ…

Read More

पिंपरी पोलिस चौकी मध्ये तक्रार घेण्यास पुन्हा सुरुवात करा, पिंपरी मर्चंट फेडरेशन ची मागणी

पिंपरी- पिंपरी कॅम्प परिसरात पूर्वी प्रमाणे २४ तास पोलीस तैनात करावे, तसेच पूर्वी बाजारपेठे मध्ये दुचाकीवरील मार्शल राऊंड मारून पोलीस पहारा देत होते, ते पुन्हा सुरू करावे. पिंपरी मंडई जवळ पोलीस चौकी आहे. तेथे असणारा लँडलाईन फोन मागील पाच वर्षांपासून बंद आहे, तो ताबडतोब सुरू करावा. एखादी दुर्घटना, चोरी, मारामारी, पाकीटमारी, अपघात अशा घटना घडल्या…

Read More

पिंपरीतील व्यापाऱ्यांना संरक्षण पुरवावे, अन्यथा गुरुवारी बाजारपेठ बंद – श्रीचंद आसवानी

पिंपरी-  पिंपरी कॅम्प परिसरात शुक्रवारी झालेल्या गोळीबार घटनेतील आरोपींना अटक करून कायदेशीर कडक कारवाई करावी, तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन ज्यांना गरज आहे त्यांना पोलीस संरक्षण द्यावे आणि बाजारपेठांमध्ये दिवस, रात्र पोलीस गस्त वाढवावी अन्यथा गुरुवारी बाजारपेठ बंद करण्यात येईल असा इशारा पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष, उद्योजक श्रीचंद शामनदास आसवाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे…

Read More

मातोश्री व रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीपणे संपन्न

पिंपरी-आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवन येथे मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्या. आणि रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्या. या दोन्ही संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडली. यावेळी शिवसेना उपनेते इरफान सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माथाडी कामगारांच्या आर्थिक स्थेऱ्याला बळकटी मिळवून देणाऱ्या दोन्ही पतसंस्थांची कार्यक्षमता व विश्वासहर्ता अधोरेखित झाली शिवसेनेचे…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

पिंपरी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोक मान्य टिळक यांची जयंती निमित्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रशालेच्या संत तुकाराम नगर येथील सभागृहामध्ये उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक अँड लक्ष्मण रानवडे म्हणाले की, त्या वेळेसचे काँग्रेसचे नेते व अध्यक्ष लोकमान्य टिळक यांनी इंग्रजां विरुद्ध समाजातील लढा…

Read More

पुण्यात उच्च न्यायालय खंडपीठाच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचा पाठिंबा

पिंपरी – पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्याची मागणी गेल्या ४५ वर्षापासून सुरू आहे, विधानसभेत याबाबत ठरावही मंजूर झाला आहे. पुण्यामध्ये अनेक सरकारी कार्यालय आणि प्राधिकरणांचे अपिलेट बेंच म्हणजेच अपील न्यायपीठ कार्यरत आहेत, तसेच मुंबईनंतर पुणे हे सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र असल्याने येथील औद्योगिक विकासाची संबंधित अनेक कायदेशीर बाबी आहेत. मुंबई उच्च…

Read More

भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा

पिंपरी-भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवसनिमित्त वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडगावातील गोशाळेतील गोमातांना चारा वाटप, चिंचवड प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व सन्मानीय जेष्ठ नागरिकांचा सत्कार, आयुष्यमान भारत वयो वंदना योजना स्मार्ट कार्ड, नव मतदार नोंदणी अभियान, मोफत आधार व मतदान स्मार्ट कार्ड…

Read More

पवना नदी व रेल्वे उड्डाणपुलाच्या संदर्भात संदीप वाघेरे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन

पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरातील विविध समस्या आणि त्यावर सुसंगत उपाययोजनांसाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये पवना नदी सुधार प्रकल्पास गती देणे आणि पिंपरी मिलिट्री डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे यांचा समावेश होता. पवना नदी सुधार प्रकल्पाच्या कामांना गती देण्याबाबत नगरसेवक संदीप…

Read More

पीसीयू च्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संधी – कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी

पिंपरी, पुणे – राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या तंत्रज्ञान विद्यापीठ तसेच कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष प्रकल्पांवर काम करण्याची आणि औद्योगिक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयू) विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. त्या अंतर्गत मलेशिया मधील युनिव्हर्सिटी टेक्नोलॉजी पेट्रोनास (यूटीपी) येथे टर्म इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी पीसीयूच्या विद्यार्थ्यांची निवड झाली हे गौरवास्पद आहे असे पीसीयू चे कुलगुरू डॉ. गोविंद कुलकर्णी…

Read More