विषारी दारू दुर्घटना प्रकरणी दोन पोलीस अधिकारी निलंबित
विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपीच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून दोन बड्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे अवैध विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापतीच्या संपर्कात असल्याचे कॉल रेकॉर्ड समोर आल्यानंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी अजित शिवाजी काळे आणि सुमित नंदकुमार वाघ यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे….
