रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त
पुणे – पोलीस रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे. सिंहगड पोलिसांनी ३० जुलै रोजी ही कारवाई केली. यश उर्फ दादया कमलाकर घोलप, वय 18 वर्षे, रा. आझाद मित्र मंडळ जवळ, चरवडवस्ती) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी तपास पथकाचे प्रभारी…
