अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बस सेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत
पुणे – : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) भारती विद्यापीठ ते पुणे विद्यापीठ या बस सेवेचा विस्तार करण्यात आला असून, ही सेवा आता पुणे विद्यापीठातून जोशी गेट मार्गे थेट खडकी जंक्शन (खडकी रेल्वे स्टेशन) पर्यंत सुरू करण्यात आली आहे. सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या या विस्तारामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळ मिळणार असून, प्रवाशांसाठी अधिक…
