चऱ्होली येथे उसाच्या शेताला आग
आळंदी (वेध न्यूज) चऱ्होली येथील सुखदेव वाघेरे यांच्या शेतातील उसाला गुरुवारी सायंकाळी लागली .आगीमुळे शेतातील उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .रात्री ९.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलास यश आले. शेताला लागूनच संत तुकाराम कॉलनी असल्याने परिसरातील नागरिकांमंध्ये भीतीचे वातावरण होते.आगीवर नियंत्रण मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. सदरची आग फटाक्यामुळे लागल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले . नानाश्री…
