पीसीसीओई मध्ये रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
पीसीसीओई मध्ये रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न पिंपरी, पुणे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त महाविद्यालयाच्या नुकताच माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. यात एक हजार पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद रजत गुप्ता, वसुंधरा…
