ब्रेकिंग न्यूज

Vedh News.com

७७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी पूर्णत्वास पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५ हजार स्वयंसेवकांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड – सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचे दिव्य स्वरूप – ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन १६ ते १८ नोव्हेंबर रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली होणार असून त्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५…

Read More

अजित गव्हाणे यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला संधी द्या – जयंत पाटील

भोसरी -कोणी दमदाटी, धमकी देत असेल, भीती दाखवत असेल तर त्याला घाबरू नका. तुम्ही काही चिंता करू नका. वीस तारखेचे मतदान आणि 23 नोव्हेंबरची मत मोजणी झाली की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देतो. राज्य आम्हीही चालवले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चिखली घरकुल…

Read More

पार्थ पवार यांनी घेतली आमदार अमित गोरखेंची भेट

पिंपरी -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या यामध्ये प्रामुख्याने विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची  भेट घेतली या भेटीदरम्यान आपल्याला विधान परिषद मिळाल्यामुळे आमच्या उमेदवारांचा पिंपरी विधानसभेच्या विजयाचा मार्ग हा सुखकर झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दरम्यान आमदार अमित गोरखे यांची पिंपरी विधानसभेच्या 398 बुथ वरती पकड…

Read More

काँग्रेसचे स्टार प्रचारक के. के. जॉर्ज यांची सोमवारी पिंपरी येथे संवाद सभा

पिंपरी, पुणे – काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य व स्टार प्रचारक के. के. जॉर्ज यांची काळेवाडी पिंपरी येथे सोमवारी संवाद सभा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाबू नायर यांनी प्रसिद्धीस दिली आहे. काळेवाडी, पिंपरी येथील आरंभ बँक्वेट हॉल येथे के. के. जॉर्ज हे महाविकास आघाडीच्या पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभेच्या उमेदवारासह प्रमुख…

Read More

कासारवाडीत सुलक्षणा शिलवंत यांचे जल्लोषात स्वागत

पिंपरी- पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांनी आज कासारवाडी परिसरात काढलेल्या प्रचार फेरीत समाजाच्या सर्व घटकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले व यावेळी पिंपरी विधानसभेतून त्या नक्की विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रचार फेरीत प्रामुख्याने ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी श्रीवर्धन पिंपरी विधानसभेचे माजी आमदार गौतम…

Read More

बाबू नायर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती

पिंपरी -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक बाबू नायर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून व काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून प्रदेश काँग्रेसतर्फे नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. बाबू नायर यांनी विद्यार्थिदशेपासून एनएसयूआय व युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षकार्याला सुरुवात केली. पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये ते…

Read More

निवडणूक हलक्यात घेऊ नका, सजग राहा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी, पुणे – ही विधानसभा निवडणूक हलक्यात घेऊ नका. कोणीही गाफील राहू नका. १९९९ साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार २७० विरुद्ध २६९ असे एका खासदारामुळे पडले होते. आपल्याला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नका असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक…

Read More

कर्तृत्व वाढवले तरच मराठी भाषा होईल मोठी – डॉ. सदानंद मोरे

पिंपरी, पुणे – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला आहे. यानंतर “पुढे काय?” याचा विचार करताना मराठी माणसाचे कर्तुत्व वाढले पाहिजे; तरच भाषा मोठी होईल. मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी आपण काय करणार आहोत, हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रश्नावर सरकारला जबाबदार धरणे चूक आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. त्यासाठी…

Read More

परिवर्तनातून एकाधिकारशाही मुळापासून संपवायची- रोहित पवार

भोसरी – परिवर्तन करायचे हे नागरिकांचे ठरलेले आहे. लोकांमध्ये आम्ही जेव्हा चर्चा केली त्यांचे मत आले की येथे लोकप्रतिनिधी नसून ताबा गँग कार्यरत आहे. येथे टक्केवारी मोठ्या प्रमाणात चालते. फक्त स्वतःच्या जवळच्या लोकांना मदत करून ठेके मिळवायचे, त्यातून पैसा मिळवायचा एवढेच कुठेतरी चालू आहे. त्यामुळे परिवर्तन हे नागरिकांनी ठरवले आहे. एकाधिकारशाही मुळापासून संपवायची आहे असे आमदार रोहित…

Read More

ख्रिस्ती समाज आर्थिक उन्नती करिता भारतरत्न मदर तेरेसा महामंडळासाठी प्रयत्न करणार -डॉ. सुलक्षणा शिलवंत

पिंपरी- ख्रिस्ती समाजातील तरुणांना स्वतःच्या पायावरती उभे राहता यावे यासाठी आपण भारतरत्न मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू असे मत पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी ख्रिस्ती बांधवांशी बोलताना व्यक्त केले. डॉ. सुलक्षणा शिलवंत म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड शहरात ख्रिस्ती समाजाचे खूप मोठे…

Read More