ब्रेकिंग न्यूज

Vedh News.com

२६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात सांगता 

 पिंपरी – मराठी सारस्वताचा अभिमान पु. ल. देशपांडे यांच्या जयंती निमित्त पु. ल. लिखित सखाराम बाईंडर या सुप्रसिद्ध नाटकावर आधारित मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेले ‘मॅड सखाराम’ हे विडंबन नाट्य २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सादर केले. समाजातील विविध वृत्ती – प्रवृत्तींवर या नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः सखारामाची भूमिका करणारे…

Read More

लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारणार – आ. अण्णा बनसोडे यांची घोषणा

 पिंपरी- पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कासारवाडी भागात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मतदार संघातील लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभाग निहाय जनसंपर्क कार्यालय उभारण्याची घोषणा यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली.         कासारवाडी येथील सूर्यमुखी महादेव मंदिराचे…

Read More

भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर

  पिंपरी, पुणे- राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक ताळेबंद खाते विभागाकडून भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी रेवननाथ लबडे यांनी जाहीर केले आहे. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाप्रमाणे पहिली तपासणी १० नोव्हेंबर २०२४ रोजी होईल. १४ नोव्हेंबर रोजी दुसरी आणि तिसरी तपासणी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी होईल. खर्च तपासणीची वेळ सकाळी १०…

Read More

आमदार महेश लांडगे यांनाच पुन्हा संधी – सुरेश म्हेत्रे

पिंपरी, पुणे – भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी विधायक कामे केली आहेत. जी कामे वर्षानुवर्ष प्रलंबित होती ती त्यांनी मार्गी लावली असल्याने जनता त्यांनाच पुन्हा संधी देईल असे प्रतिपादन माजी नगरसेवक व पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे यांनी माध्यमांशी बोलताना केले. सुरेश म्हेत्रे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे…

Read More

मोशीकरांनी ठरवायचे, ग्रामदैवताला दंडवत घालणारा की शड्डू ठोकणारा नेता पाहिजे – सुलभा उबाळे

भोसरी (वेध न्यूज) मोशी गावचा इतिहास सांगतो मोशीकर ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांचा विजय निश्चित असतो. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या पाठीशी मोशीकर एकवटले आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री इथेच नक्की झाली असा विश्वास शिवसेनेच्या (उबाठा) पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी व्यक्त केला. आता ”…

Read More

आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह अनेकांची आ. अण्णा बनसोडेंसाठी माघार

पिंपरी, पुणे (वेध न्यूज ) महायुतीचा धर्म पाळण्यासाठी सर्व मित्र पक्ष सज्ज आहेत. पिंपरी विधानसभेतून अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या अनेकांनी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली.     सोमवारी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा…

Read More

भोसरीकरांची भूमिका निर्णायक – अजित गव्हाणे

भोसरी (वेध न्यूज) परिवर्तन करायचे, बदल घडवायचा हे एका दिवसात ठरलेले नाही. हा अनेक दिवसांचा संघर्ष आहे. भैरवनाथ महाराजांना स्मरून भोसरीकरांनी ठरवले, गेल्या दहा वर्षात सुरू असलेला भ्रष्टाचार, दडपशाही कुठेतरी थांबली पाहिजे. राज्यात ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने संघर्षाची भूमिका घेतली तीच भूमिका भोसरी विधानसभेमध्ये प्रत्येक ग्रामस्थांनी घेतलेली आहे. त्यामुळे भोसरी करांची भूमिका निर्णायक ठरणार आहे भोसरी…

Read More

अजित गव्हाणे यांच्या विजयासाठी भोसरीत एकवटला ‘परिवर्तनाचा जनसागर’

भोसरी (वेध न्यूज) भोसरी गावठाणा मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भोसरीकर एकवटले. “यंदा खेळ बदलणार आणि एकी हेच बळ “अशा घोषणांनी भोसरीकरांनी निवडणुकीच्या प्रचाराचे लक्ष वेधले. प्रचंड जनसमुदा सोबत एकवटलेल्या भोसरीकरांमुळे विधानसभा निवडणुकीत अजित गव्हाणे यांनी रंग भरला आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत…

Read More

सैनिकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सार्थ अभिमान – आ. महेश लांडगे

पिंपरी, पुणे (वेध न्यूज) देव, देश आणि धर्मासाठी पुढाकार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी नतमस्तक व्हावे ही माझी भूमिका आहे. दिघीगाव आणि या परिसरात राहणाऱ्या माजी सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. त्यांचा त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे. देशसेवेसोबतच लोकशाही बळकट व्हावी याकरिता सैनिक बांधवांनी पुढाकार घ्यावा, मला कायम माजी…

Read More

डॉ . सुलक्षणा शिलवंत समाजाभिमुख सुशिक्षित नेतृत्व – भाऊसाहेब डोळस

पिंपरी (वेध न्यूज) पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध, मागास दुर्बल घटकाला समाजाभिमुख सुशिक्षित तसेच दृष्टे नेतृत्व हवे आहे असे मत बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस यांनी व्यक्त केले. बौद्ध समाज विकास महासंघाच्या वतीने आज पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला….

Read More