निलेश नेवाळे यांच्या वतीने आयोजित नोकरी महोत्सवात ‘ऑद न स्पॉट’ 355 जणांना नोकरी
सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य नोकरी महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला. 534 जणांनी सहभाग घेतला. त्यातील 355 जणांना ‘ऑद न स्पॉट’ नोकरी देण्यात आली. तर, 123 जणांना दुस-या राऊंडमध्ये मुलाखतीसाठी बोलविण्यात आले आहे. सामाजिक उपक्रमांनी निलेश नेवाळे यांचा वाढदिवस साजरा केला. घरकुल हॉस्पिटल येथे व्हील चेअर, बाकडे भेट देण्यात आले. मिठाईचे वाटप करण्यात…
