शालेय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंची गैरसोय, आयोजकांचे दुर्लक्ष, क्रीडा अधिकाऱ्यांची पालक व शिक्षकांना तंबी
पुणे जिल्हा क्रीडा परिषद, पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आंतरशालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ आयोजित करण्यात आल्या आहेत. मात्र या स्पर्धा भरवताना कोणत्याही प्रकारची काळजी घेण्यात न आल्यामुळे क्रीडा अधिकाऱ्यांनी पालक आणि शिक्षकांना खडसावले. शनिवारी (दि. २८) चिंचवड, शाहूनगर येथील पंडित दीनदयाळ मैदानात सकाळ पासून आंतरशालेय खो खो च्या क्रीडा स्पर्धा सुरू…
