ब्रेकिंग न्यूज

शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय; डॉ. शां.ब. मुजुमदार यांचे मत

पुणे : शिक्षण केवळ परीक्षा, गुण, पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजच दुर्दैव अस आहे की शिक्षण भरपूर मिळतं पण माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, डॉ….

Read More

शहरात विश्व नवकार महामंत्र पठण कार्यक्रम उत्साहात

चिंचवड:- संपूर्ण विश्वाला शांती चा संदेश देण्यासाठी विश्व नवकार महामंत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराच्या विवीध भागातील शिक्षण संस्था, जैन मंदीर, स्थानक या ठिकाणी सुमारे सतरा हजार भक्तांनी सामुदायिक मंत्र पठण केले.जितो चिंचवड-पिंपरी ने कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले. नवकार महामंत्र पठण कार्यक्रम जगातील १०८ देशात घेण्यात आला.मुख्य कार्यक्रम दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…

Read More

सचिन साठे फाउंडेशन च्या वतीने पिंपळे निलख मध्ये आठवडे बाजार सुरू

पिंपरी, पुणे – सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने विशाल नगर, पिंपळे निलख येथे सुरू केलेला आठवडे बाजार हा एक स्तुत्य उपक्रम आहे. येथे शेतकरी ते थेट ग्राहक विक्री सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथे नागरिकांच्या सुविधे साठी प्रशस्त पार्किंग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. खाजगी जागेत आठवडे बाजार भरणारा हा शहरातील पहिलाच प्रयोग आहे….

Read More

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विषारी दारू दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची घेतली भेट 

दापोडी – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना उपनेते कामगार नेते इरफान सय्यद यांची घटनास्थळी भेट पुण्यातील दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. विषारी दारूच्या सेवनाने मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पिंपरी – स्पर्धेच्या युगामध्ये युवक-पदवीधरांना नोकरीच्या संधींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्यात एकाच दिवसात तब्बल ४२६ पदवीधरांना ‘ऑन दी स्पॉट ऑफर लेटर’ मिळाले. त्यामुळे पदवीधर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी   शहराध्यक्ष…

Read More

पीसीसीओईआरला युजीसीची स्वायत्तता प्रदान 

 पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला (पीसीसीओईआर) पुढील दहा वर्षांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाची (युजीसी) शैक्षणिक स्वायत्तता मिळाली असून पीसीसीओईआर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.       पीसीसीओईआर तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण, उत्कृष्ट निकाल व संशोधनातील विक्रमांमुळे प्रसिद्ध आहे. महाविद्यालयाची आजवरची…

Read More

श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड

पिंपरी, पुणे- तळेगाव दाभाडे येथील उद्योजक श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.रोटरी क्लब ३३ वा पदग्रहण सोहळा नुकताच तळेगाव येथे संपन्न झाला. सन २०२५-२६ वर्षासाठी अध्यक्ष रो श्रीशैल मेंथे, उपाध्यक्ष रो प्रमोद दाभाडे, सचिव म्हणून प्रसाद मुंगी व इतर १७ कार्यकारी सदस्यांनी प्रांतपाल संतोष मराठी यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला….

Read More

एच. ए. स्कूल १९८७ बॅच माजी विद्यार्थ्यांचे १२ वे ‘ स्नेह संमेलन ‘ संपन्न

पिंपरी – वाढते सायबर गुन्हे रोखणे त्यावरील उपाय योजना तसेच आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयावर चर्चासत्र आयोजित करून तसेच ज्या विद्यालयात आपण शालेय शिक्षण घेतले त्या एच.ए. शाळेला मदत करणे या उदात्त हेतूने एकत्रीत येऊन १९८७ च्या माजी विद्यार्थ्यांचे १२ वे ‘ स्नेह संमेलन चिंचवड स्टेशन येथे उत्साहात संपन्न झाले. अनेकांच्या सुख-दु:खात सामिल होऊन सर्वाना मदत…

Read More

ऑपरेशन सिंदूरचं देशभर कौतुक,पिंपरी चिंचवड मध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन

पिंपरी प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे नऊ केंद्र उद्ध्वस्त केल्याबद्दल भारतीय सेनादलाचे अभिनंदन करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद ,जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर व भोसरी विधानसभा शहर प्रमुख श्री.संभाजी शिरसाट यांच्या…

Read More

तब्बल पन्नास वर्षांनंतर एकत्र आले शाळासोबती…

पिंपरी – सोशल मीडिया अर्थातच समाजमाध्यमाचा सकारात्मक उपयोग करून काकडे पार्क, चिंचवडगाव येथील ज्येष्ठ नागरिक रमेश कुलकर्णी आणि पुणेस्थित वैशाली क्षीरसागर यांनी दोन ते तीन महिन्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी अन् अपूर्व उत्साहाच्या बळावर छत्रपती संभाजी विद्यालय, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील सन १९४६ ते १९६३ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आपल्या शाळासोबत्यांचा व्हॉट्सॲप…

Read More