ब्रेकिंग न्यूज

पीसीईटी आणि न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार

पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी), पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एनझेडबीसीसीआय) यांच्यातील शैक्षणिक सामंजस्य करारामुळे प्राध्यापक, विद्यार्थ्यांना संशोधन, इंटर्नशिप याबरोबरच न्युझीलंड मधील पर्यटन आणि आर्थिक विकास अभ्यासाची संधी मिळाली आहे. तसेच एनझेडबीसीसीआयच्या भविष्यातील प्रकल्प, आंतरराष्ट्रीय योजनांमध्ये पीसीईटीच्या विद्यार्थी, प्राध्यापकांना सहभागी होता येईल. यामुळे रोजगारभिमुख शैक्षणिक…

Read More

मोशी-संतनगर येथे भजन कीर्तन सोहळा संपन्न

संतनगर येथील श्री हनुमान मंदिर आयोजित, संतनगर भक्ती-शक्ती संगम एक अभिनव उपक्रमातील १७५ वे पुष्प भागवताचार्य ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांच्या सुश्राव्य किर्तनाने गुंफले. पर्यावरण, वृक्षारोपण चे महत्व माऊलीनी १२ व्या शतकात ज्ञानेश्वरीत ओवीद्वारे सांगितले होते हा दाखला देत नगरेची वसावी l जलाशये निर्मावी l महावने लावावी नानाविध l तसेच पुराणकाळातील कण्व ऋषी व त्यांची…

Read More

माजी नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित पिंपरी करंडक २०२४ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी येथील नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित पिंपरी करंडक २०२४ भव्य डे – नाईट क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगण येथे आमदार अण्णा बनसोडे व नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते तसेच शीतल शिंदे,किरण मोटे,प्रसाद शेट्टी,चंद्रकांत नखाते,मीना नाणेकर,निकिता कदम,प्राचार्य पांडुरंग भोसले,शिवाजी वाघेरे,शशिकांत घुले,प्रदीप भोसले  यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमात बोलताना…

Read More

मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी – मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने सन २०२५ चे दिनदर्शिका प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन याठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रकाश जाधव , राज्याचे पदाधिकारी प्राचार्य रामकिसन पवार ऍड लक्ष्मण रानवडे ,संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, मनोज गायकवाड…

Read More

माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने पिंपरी करंडक २०२४ (पर्व ५ वे ) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पिंपरी –पिंपरी येथील मा.नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी पिंपरी करंडक २०२४ ( पर्व ५वे ) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नवमहाराष्ट्र क्रीडांगण येथे करण्यात आले आहे. पिंपरी परिसरातील क्रीडा प्रेमींसाठी पिंपरी करंडक २०२४ ( पर्व ५वे ) या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक २२ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधी मध्ये…

Read More

सचिन साठे फाउंडेशन च्या वतीने पिंपळे निलख मध्ये आठवडे बाजार सुरू

पिंपरी, पुणे – सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने विशाल नगर, पिंपळे निलख येथे सुरू केलेला आठवडे बाजार हा एक स्तुत्य उपक्रम आहे. येथे शेतकरी ते थेट ग्राहक विक्री सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथे नागरिकांच्या सुविधे साठी प्रशस्त पार्किंग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. खाजगी जागेत आठवडे बाजार भरणारा हा शहरातील पहिलाच प्रयोग आहे….

Read More

एमओसी कम्यूनिटी कॅन्सर सेंटरचे कल्याणी नगर येथे लोकार्पण

पुणे- एम. ओ. सी. कॅन्सर केयर एंड रिसर्च सेंटर या कर्करोगग्रस्तांचा प्रयास सुखकर करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या संस्थेने डिसेंबर महिन्यात आपले नवे कम्यूनिटी कॅन्सर सेंटर कल्याणी नगर, पुणे येथे रुग्णसेवेसाठी रुजू केले आहे. पुणे शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. उपचारांसाठी फक्त शासकीय व खाजगी इस्पितळांवर विसंबून राहणे तेथील महागडे उपचार, सेवा सुविधा…

Read More

एचआयव्ही बाधीतांनी त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे शक्य – अर्चना शिंदे

पिंपरी, पुणे -एचआयव्ही बाधीत ६० टक्के लोकांना क्षयरोगाचा (टीबी) चा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. एचआयव्हीची बाधा झाल्यास घाबरून न जाता योग्य औषध उपचार, सकस आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे सहज शक्य आहे. या आजारामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते असे मार्गदर्शन नूतन भोसरी रुग्णालयातील आयसीटीसी समुपदेशक अर्चना शिंदे यांनी केले….

Read More

पिंपरी न्यायालयात ॲडव्होकेट्स बार असोसिएशन च्या वतीने “ॲडव्होकेट्स डे” उत्साहात साजरा

पिंपरी (वेध न्यूज )  भारताचे माजी राष्ट्रपती आणि एक अत्यंत प्रतिष्ठित वकील डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ३ डिसेंबर रोजी वकिलांचा दिवस साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपरी न्यायालयात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन च्या वतीने याप्रसंगी केक कापून उपस्थित वकिलांना गुलाबाचे पुष्प देत “ॲडव्होकेट्स डे” उत्साहात साजरा करण्यात आला. बदल, न्याय आणि समानतेसाठी…

Read More

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची सन २०२४-२५ ची निवडणूक शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार असून जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमा अन्वये आज रोजी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडणुकीसाठी अध्यक्ष व सचिव पदासाठी…

Read More