ब्रेकिंग न्यूज

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची सन २०२४-२५ ची निवडणूक शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार असून जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमा अन्वये आज रोजी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडणुकीसाठी अध्यक्ष व सचिव पदासाठी…

Read More

पराभव समोर दिसू लागल्याने भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे

भोसरी -भोसरी मतदारसंघांमध्ये शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे सापडले आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली; असा फेक नेरेटिव्ह पसरवला गेला. यातून जाणीवपूर्वक नागरिकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न झाला. वारंवार अशा प्रकारचे प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होत आहेत. पोलीस , निवडणूक विभाग या सर्वांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी…

Read More

मोशी प्राधिकरणात पर्यावरणपुरक दीपोत्सव साजरा

मोशी (वेध न्यूज )  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित मोशी प्राधिकरण मधील संतनगर मित्रमंडळ, भूगोल फाउंडेशन, इंद्रायणी सेवा संघ व परिसरातील पर्यावरण प्रेमी ,संस्था तसेच इंद्रायणीनगर , संतनगर परिसरातील नागरीक यांच्या सहकार्याने एक दीप पर्यावरणासाठी या उपक्रमाअंतर्गत दीपोत्सव साजरा करण्यात आला. मोशी प्राधिकरणातील एम आय डी सी पोलीस स्टेशन शेजारील डिस्ट्रिक्ट सेंटर सर्कल येथे पर्यावरणाचा संदेश देत  हजारो…

Read More

डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी मेट्रोने प्रवास करत जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी पिंपरी येथील मेट्रो स्टेशनला भेट देऊन प्रवाशांसोबत प्रवास करून नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.उत्साही समर्थकांच्या टीमसह, गर्दीतून मार्ग काढत, हस्तांदोलन करत आणि प्रवाशांशी बातचीत करत डॉ.सुलक्षणा यांनी मतदारसंघाविषयीची त्यांची दृष्टी आणि निवडून आल्यास काय बदल घडवून आणण्याची अपेक्षा आहे याबद्दल उत्कटतेने सांगितले. त्यांनी…

Read More

पिंपरीत योगेश बहल यांची शिष्टाई पिंपरीत महायुतीत मनोमिलन 

पिंपरी, पुणे – पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विषयी असलेली नाराजी दूर करून सर्वांचे मनोमिलन घडविण्यात माजी महापौर व महायुतीचे समन्वयक योगेश बहल यांना यश आले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत माजी उपमहापौर डब्बू आसवानी व इतर माजी नगरसेवक आणि उद्योजक यांच्या सोबत बैठक घेऊन नाराजी दूर केली. त्यामुळे…

Read More

महाराष्ट्रात मविआचे सरकार यावे ही मतदारांचीच इच्छा – के. जे. जॉर्ज कर्नाटकचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे स्टार प्रचार यांचे प्रतिपादन

पिंपरी, पुणे – मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने देशभर जाती, धर्मा मध्ये मतभेद निर्माण करून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम भाजपा करीत आहे. त्याला काँग्रेस धर्मनिरपेक्ष विचार पुढे नेत उत्तर देत आहे. मागील दहा वर्षात भाजपाने सर्वसामान्य साठी एकही योजना पूर्णत्वास नेली नाही, तर फक्त घोषणा देत मतदार राजाची दिशाभूल केली. मात्र काँग्रेसने पंचसूत्री कार्यक्रमा नुसार कर्नाटक,…

Read More

अजित गव्हाणे यांना निवडून आणण्यासाठी युवा सेनेची ताकद पणाला लावणार

भोसरी –भाजपचा एक एक उमेदवार विधानसभेच्या निवडणूकीत पराभूत करणे हा युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा मुख्य अजेंडा असला पाहिजे. ज्या भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चोरण्याबरोबर, सरकार पाडण्यापर्यंत निंदनीय काम केले. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे असा निर्धार युवा सेनेच्या मेळाव्यात करण्यात आला. भोसरी विधानसभेमध्ये गेल्या दहा वर्षात दाखवण्यासारखे काहीच काम केले नाही म्हणून आता…

Read More

७७ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी पूर्णत्वास पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५ हजार स्वयंसेवकांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड – सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचे दिव्य स्वरूप – ७७व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन १६ ते १८ नोव्हेंबर रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली होणार असून त्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून सुमारे २५…

Read More

अजित गव्हाणे यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला संधी द्या – जयंत पाटील

भोसरी -कोणी दमदाटी, धमकी देत असेल, भीती दाखवत असेल तर त्याला घाबरू नका. तुम्ही काही चिंता करू नका. वीस तारखेचे मतदान आणि 23 नोव्हेंबरची मत मोजणी झाली की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देतो. राज्य आम्हीही चालवले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चिखली घरकुल…

Read More

पार्थ पवार यांनी घेतली आमदार अमित गोरखेंची भेट

पिंपरी -विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या यामध्ये प्रामुख्याने विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची  भेट घेतली या भेटीदरम्यान आपल्याला विधान परिषद मिळाल्यामुळे आमच्या उमेदवारांचा पिंपरी विधानसभेच्या विजयाचा मार्ग हा सुखकर झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दरम्यान आमदार अमित गोरखे यांची पिंपरी विधानसभेच्या 398 बुथ वरती पकड…

Read More