ब्रेकिंग न्यूज

गणेशोत्सवात पुणेकरांच्या छातीत धडकी नको, हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे – गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. या उत्सवातील भक्ती, श्रद्धा आणि मांगल्य टिकवून ठेवताना नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. डीजे, लेझर बीमच्या अतिवापरामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन यंदा या गोष्टींचा वापर पूर्णपणे टाळावा. गणेशोत्सवात पुणेकरांच्या हृदयात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी…

Read More

आता ओरिजिनल पैठणी ओळखता येणार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंची माहिती

सोलापूर – समस्त महिलांचा आवडता वस्त्र अलंकार म्हणजे पैठणी. सणसमारंभासाठी पैठणी परिधान करण्याची क्रेझ महिला वर्गात पाहायला मिळते. पण अस्सल पैठणीच्या नावाने डुप्लिकेट पैठणी ग्राहकांच्या गळ्यात मारली जाते. आता ग्राहकांना ओरिजिनल पैठणी त्वरित ओळखता येणार आहे.  ग्राहकांना खरी पैठणी ओळखता यावी यासाठी आता पैठणीवर एक बारकोड आणि लोगो बनवण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सुरू आहे. त्यामुळे,…

Read More

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई – श्रेया घोषाल 

पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान पिंपरी- संघर्ष, साधना म्हणजे आशाताई भोसले, अशा महान व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत मोठा सन्मान आहे. लतादीदी, आशाताई, हृदयनाथजी आणि उषाताई यांची गाणी ऐकून मी मोठी झाले. संगीतातील “सा” देखील यांच्यामुळेच शिकले. मी स्वतःमध्ये आशाताई आणण्याचा प्रयत्न करते. माझे पहिले मराठी…

Read More

गणेशोत्सवात डीजे लावण्यास पुणेकरांचा विरोध, गुडलक चौकात निदर्शने

पुणे- गणेशोत्सवादरम्यान कानाचे पडदे फाडणाऱ्या आवाजातील लाऊडस्पीकर्सच्या वापराचा निषेध करण्यासाठी रविवारी गुडलक चौकात कलाकार कट्ट्यावर मोठ्या संख्येने पुणेकर एकत्र आले. ‘जबाबदार नागरिक’ या भावनेतून आयोजित या मोहिमेत सण किंवा सांस्कृतिक उत्सवांच्या विरोधात नसून केवळ अति-आवाजाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांनी हातात फलक घेऊन आयोजकांना जबाबदारीने उत्सव साजरा…

Read More

पंढरपुरचा विठ्ठल अक्कलकोटमध्ये दिसला ; अभिनेते मिलिंद गवळी यांचा रंजक किस्सा

वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या कसदार अभिनयाचे दर्शन देणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांना पंढरपूरच्या विठुरायाने अक्कलकोटला वेगळ्या स्वरूपात दर्शन दिले. प्रत्यक्ष घडलेला किस्सा मिलिंद गवळी यांनी एका मुलाखतीमधून सांगितला आहे. मिलिंग गवळी यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दात… “माझ्या लेकीचं लग्न होतं. तेव्हा माझी बायको म्हणाली की, आपण कोल्हापूरला देवीच्या पायाशी मुलीच्या लग्नाची पत्रिका ठेवू. तिथून आपण पंढरपूरला…

Read More

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैल काळाच्या पडद्याआड बैलगाडा मालकांकडून दुःख व्यक्त

वडगाव मावळ- मावळ तालुक्यातील प्रथम ‘भारतकेसरी’ म्हणून ओळख असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘ओम्या’ बैलाचे गुरुवारी (दि.२७) वारंगवाडी येथे निधन झाले. ओम्याच्या निधनाने मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक, शौकीन तसेच त्याच्या चाहत्यांमध्ये तीव्र दुःख व्यक्त होत आहे. मावळ तालुक्यातील भाजपाचे नेते आणि बैलगाडा मालक रामनाथ वारींगे यांचा…

Read More

पुणे पोलीस आयुक्तांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल, काय आहे प्रकरण ?

मुंबई- विविध सण, राजकीय कार्यक्रम आणि सणांनिमित्त काढणाऱ्या येणाऱ्या मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण कमी करण्यात कसूर केल्याचा दावा करून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २७) रोजी ही याचिका दाखल केल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील ऍड. सत्या मुळे यांनी दिली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय मजदूर…

Read More

समय रैनाच्या सन्मानावरून वाद ; सुनील पाल म्हणाला, ” घोर कलियुग… ” पाहा व्हिडिओ

मुंबई- बुधवारी महाराष्ट्र सायबरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘महाराष्ट्र सायबर ॲन्थममधील योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारने अनेक सेलिब्रिटींचा सन्मान केला. यात कॉमेडियन समय रैनाचाही समावेश होता. त्याच्या सन्मानावर अभिनेता सुनील पालने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर करत जोरदार टीका केली आहे. या व्हिडिओत सुनील पाल म्हणतो, ” ‘मित्रांनो आज मी शूटिंग करत आहे. आणि मला अशी बातमी…

Read More

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त ‘मोगरा फुलला’ भक्तिमय संगीत सोहळा उत्साहात संपन्न

पिंपरी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५० व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘मोगरा फुलला’ हा भक्तिमय संगीत सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माउलींच्या अभंग, ओव्या, अध्यात्मिक विचार आणि…

Read More

२१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर – भाऊसाहेब भोईर

पिंपरी- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गायक, संगीतकार यांना दरवर्षी प्रदान करण्यात येतो. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा…

Read More