बाळासाहेब ओव्हाळ यांचा पिंपरी साठी महाराष्ट्र स्वराज्य व मिञपक्षाकडून अर्ज दाखल
पिंपरी, पुणे :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांनी पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार म्हणून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बाळासाहेब ओव्हाळ यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन रविवारी…
