ब्रेकिंग न्यूज

पीसीपीच्या विद्यार्थ्यांची बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत हॅट्रिक

  पिंपरी, पुणे – इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन, डी.१ झोन च्या वतीने विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेत सलग तीन वर्ष विजेतेपद मिळवून हॅट्रिक केली. कॅरम स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलीटेक्निक (पीसीपी) मधील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पीसीपीच्या संघाने या…

Read More

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कात्रज चौकात मराठा समाजाचा ‘रस्ता रोको’

पुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुण्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी दुपारी ४ वाजता कात्रज चौकात जोरदार ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. ​आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून “एक मराठा, लाख मराठा” अशा जोरदार घोषणा दिल्या. यामध्ये महिलांचा देखील सहभाग होता. यामुळे पुणे-सातारा महामार्ग आणि शहरातील प्रमुख जोड…

Read More

कै. विनायक निम्हण स्मृती करंडक 59व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत प्रशांत मोरे, केशर निर्गुण यांना विजेतेपद

पुणे- सोमेश्वर फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या कै. विनायक निम्हण स्मृती करंडक ५९व्या महाराष्ट्र राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात प्रशांत मोरे याने तर, महिला गटात केशर निर्गुण यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. गोविंदा गार्डन मंगल कार्यालय, सोमेश्वर कॉर्नर, बाणेर, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम फेरीत दोन…

Read More

हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे उदघाट्न पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार! पण कधी?

पुणे – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हिंजवडी मेट्रो कधी सुरु होणार हा प्रश्न पुणेकरांकडून सातत्याने विचारला जात होता. या मार्गाची चाचणी देखील करण्यात आली होती. दिरंगाईमुळे या मेट्रोचे मिम्स बनवले गेले. पण मेट्रो कधी सुरु होणार याबाबत ठोस माहिती…

Read More

नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या भेटीनंतर गडकरी यांचे संबंधीत विभागाला तात्काळ निर्देश पुणे : नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निविदा येत्या पंधरा दिवसांत मार्गी लागणार असून त्यानंतर लागलीच हे काम सुरू होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना यासंबंधी तातडीने लक्ष घालून निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी…

Read More

महिलेच्या मोबाईलवर मेसेज केला आणि जीव गेला, पुण्यातून इसमाचे अपहरण करत सांगलीत निर्घृण हत्या

सांगली – नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज केल्याच्या किरकोळ कारणावरून एकाला आपला जीव गमवावा लागला. तीन तरुणांनी त्यांचे पुण्यातून अपहरण करून सांगलीला नेऊन त्यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगली शहर पोलिसांना मिळालेल्या एका छोट्याशा ‘क्ल्यू’मुळे या भयंकर गुन्ह्याचा अवघ्या पाच दिवसांत उलगडा झाला आहे. गोविंद माधवराव उपासे (वय 59, रा. तपोधाम सोसायटी…

Read More

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

पिंपरी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोक मान्य टिळक यांची जयंती निमित्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रशालेच्या संत तुकाराम नगर येथील सभागृहामध्ये उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक अँड लक्ष्मण रानवडे म्हणाले की, त्या वेळेसचे काँग्रेसचे नेते व अध्यक्ष लोकमान्य टिळक यांनी इंग्रजां विरुद्ध समाजातील लढा…

Read More

पिंपरी येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयात ४१ वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड महापालिकेचे राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरूनगर येथे सन १९८३ व १९८४ मध्ये इयत्ता दहावी बॅच चे विद्यार्थी – विद्यार्थीनी आणि शिक्षक यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. ४१ वर्षांनी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पुन्हा दहावीचा वर्ग भरविण्यात आला होता. यावेळी ९० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यासाठी मागील आठ…

Read More

ऐनवेळी पोलीस आले आणि खंडणीचा डाव उधळला, तरुणींसह तिघांना अटक

शिक्रापूर- इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर प्रेमाचे नाटक करून तरुणाला भेटायला बोलावले. त्यानंतर त्याला डांबून त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून एका तरुणीसहित तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शीतल संजय डाके, वैष्णवी आकाश गायकवाड, आकाश चिंतामण गायकवाड आणि शुभम कांडगे अशी…

Read More

प्लास्टरचे काम सुरु असताना चौथ्या मजल्यावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू

पुणे- बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर प्लास्टरचे काम सुरु असताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला. ही घटना पुण्यात वडगाव बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयकुमार छन्नु खुटेल (वय ३६ रा. छत्तीसगड) आणि नारायण परदेशी वर्मा ( वय ३४ रा. छत्तीसगड) अशी मृत्युमुखी…

Read More