चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार तर भोसरी सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ
पुणे – मतदारांच्या विशेष सखोल पडताळणी कार्यक्रमामुळे (एसआयआर) पुणे जिल्ह्यातील मतदारसंख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध झाली असून, त्यानुसार चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार तर भोसरी सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ ठरला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी चिंचवड आणि हडपसर हे सर्वाधिक मतदारसंख्या असलेले मतदारसंघ होते. मात्र, विशेष सखोल…
