ब्रेकिंग न्यूज

भोसरी गावठाणात भाजप उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार

पिंपरी- विकासात्मक हिंदुत्वाचा विचार घेऊन पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीने आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली विकास प्रकल्प राबवले. मागील सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील भाजपा युवा नेते रवी लांडगे यांनी बिनविरोध निवडून येऊन भाजपचे खाते उघडले आहे. भोसरी गावठाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती केंद्र, कबड्डी केंद्र, प्राथमिक व माध्यमिक शाळेची नवीन इमारत, भोसरी गावठाण परिसरातील सर्व…

Read More

विकासाचा आणखी एक अध्याय लिहिण्यासाठी व्हिजन असलेल्या राष्ट्रवादीच्या पॅनलला विजयी करा- संदीप वाघेरे यांचे आवाहन

पिंपरी :पिंपरी चिंचवड महापालिकेत मला आपण नगरसेवक म्हणून निवडून पाठवल्यापासून पिंपरी गावच्या विकासासाठी अनेक कामे केली.विकासाचा आणखी एक अध्याय लिहिण्यासाठी व्हिजन असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील उमेदवार संदीप वाघेरे यांनी केले. पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका…

Read More

आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी पक्षाशी आणि मतदारांशी एकनिष्ठ राहाण्याची शपथ घेतली!

पिंपरी-आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या सर्व उमेदवारांनी आज पक्षाशी, मतदारांशी आणि स्वच्छ राजकारणाशी एकनिष्ठ राहण्याची अधिकृत शपथ घेतली. हा शपथविधी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी उपस्थित सर्व उमेदवारांनी कधीही पक्ष न सोडण्याचा, जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्याचा तसेच कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचार, लाचलुचपत व गैरव्यवहारापासून दूर राहण्याचा ठाम…

Read More

ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे; सत्ता आल्यानंतर पक्षश्रेष्ठी नक्की न्याय देतील – रोहिणी रासकर

  पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या चालू असून प्रभाग क्रमांक १० मधून ओबीसी महिला राखीव पदासाठी भारतीय जनता पार्टी महिला ओबीसी शहराध्यक्षा रोहिणीताई रासकर इच्छुक होत्या. त्यांनी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे व भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या आश्वासनाचा आदर राखत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी सुप्रियाताई चांदगुडे यांना…

Read More

पदे दिल्याचे भान विसरलेल्यांना घरी बसवा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

पिंपरी : बारामती ही माझी जन्मभूमी असली तरी पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे. मी अनेकांना पदे दिली. मात्र काहींनी पदे दिल्याचे भान ठेवले नाही अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केली. माणुसकी सोडलेल्या या मंडळींना घरी बसवा असे आवाहन त्यांनी केले . पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप…

Read More

पिंपरी चिंचवडच्या वैभवाला शब्दांच कोंदण – वर्षा उसगावकर

पिंपरी- पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रहा मधून शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रतिभेची सर्वांना माहिती, ओळख होते. या काव्य संग्रहाने शहराविषयी शब्दांचे कोंदण निर्माण केले आहे. या माध्यमातून स्थानिक साहित्यिकांशी संभाजी बारणे यांनी योग्य समन्वय साधून व्यासपीठ उपलब्ध केले; ही विशेष कौतुकाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड…

Read More

साहित्य निर्मितीची प्रेरणा शाळेतूनच कादंबरीकार विश्वास पाटील

  भोसरी वेध न्यूज – साहित्याची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शाळेत असतानाच गुरुजनांमुळे झाली. मराठी साहित्यात विपुल लेखन करत असतानाच माझी लेखणी शिवरायांच्या पावला जवळ येऊन थांबली आणि निर्माण झाली महाकादंबरींची मालिका. मराठी साहित्य टिकवायचे असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भोसरी…

Read More

८ व्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेचे पिंपरी चिंचवड मध्ये आयोजन – विनोद कुमार

पिंपरी, पुणे – सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच ८ व्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन २७ जानेवारी २०२६ रोजी आणि समारोप ३१ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या स्पर्धेत कबड्डी, हॉकी, हॅन्ड बॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि टेनिस बॉल या सांघिक स्पर्धा होणार…

Read More

राज्याच्या युवा धोरण समितीत सनी विनायक निम्हण यांची नियुक्ती

पुणे :-महाराष्ट्र शासनाने राज्यासाठी सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून पुण्यातील युवक कार्यकर्ते सनी विनायक निम्हण यांची निवड करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप पत्रकार विनोद राऊत आणि पत्रकार भगवान परब यांचाही या समितीत…

Read More

इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सीमा काळभोर यांची निवड महिलांना प्रेरणादायी – अरुण बोऱ्हाडे

पिंपरी- पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावर, तीर्थक्षेत्र आळंदी व देहू च्या कुशीत वसलेल्या आणि श्री नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोशी गावात अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी येथे चौथे एक दिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलन रविवारी (दि.२३ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान उच्चशिक्षित डॉ. सीमा सागर काळभोर यांना देण्यात आला आहे. डॉ. सीमा…

Read More