आळंदी पुलावरील संरक्षण कठड्याची दुरुस्ती तात्काळ करावी
आळंदी:(वेध न्यूज ) जुलै महिन्यात इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामध्ये भक्ती सोपान पुला वरील लोखंडी संरक्षण कठड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरचे कठडे अजूनही अर्धवट पडलेल्या अवस्थेत पुलावर आणि नदी पात्रात आहे . कार्तिकी यात्रेला कमी कालावधी राहिला असल्याने पुलावरील लोखंडी संरक्षण कठड्याचे काम प्रशासनाच्या वतीने तात्काळ करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कार्तिकी यात्रेलाअवघा…
