ब्रेकिंग न्यूज

भोसरीत महेश लांडगे समर्थकांचे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

पिंपरी, पुणे (  वेध न्यूज  )  भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांनी  शक्तीप्रदर्शन  करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समर्थकांनी विजयाची हॅट्रिक करण्याचा निर्धार केला. मंगळवारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आणि प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन घेउन पदयात्रेला सुरवात करण्यात आली. बापुजी बुआ चौक – लांडगे लिंबाजी तालिम मित्र मंडळ – भैरवनाथ…

Read More

महापालिका भांडार विभागातील फर्निचर ची निविदा रद्द करावी : राहुल कोल्हटकर

पिंपरी (वेध न्यूज )  :-   पिंपरी चिंचवड महानगरपालिका भांडार विभागामार्फत शहरातील शाळांसाठी बाक तसेच टेबल खुर्ची खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया काढण्यात आली आहे.ही निविदा ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आली आहे ती तातडीने रद्द करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोलटकर यांनी केली आहे. या संदर्भात कोल्हटकर यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात…

Read More

दिव्यांग बांधवांमध्ये प्रकाशवाटा पेरण्यासाठी साद सोशल फाउंडेशन कटिबद्ध – इरफानभाई सय्यद..

पिंपरी  (वेध न्यूज ):- आपण डोळसपणे अनेकदा धडपडतो, मग डोळ्यासमोर पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधारात अंध व्यक्ती आपला मार्ग कसा शोधत असतील? याचे सामान्य माणसाला नेहमीच आश्चर्य वाटते. दिव्यांग व्यक्तिंच्या शारिरीक कमतरतेची भरपाई मात्र, देवाने त्यांना मानसिक बळ देऊन केलेली असते. त्यांची जिद्द आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन डोळस माणसालाही लाजवेल असा असतो. इच्छाशक्तीच्या जोरावर ते सुदृढ…

Read More

श्री क्षेत्र आळंदी येथे दिवाळी पहाट संगीत महोत्सव

आळंदी:- श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात आज दि.29 रोजी दिवाळी पहाट संगीत महोत्सव-2024 या कार्यक्रमाला सुरवात झाली आहे.हा कार्यक्रम दि. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर वेळ – सकाळी 6 वा. स्थळ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे होत आहे. आज मंगळवार – धनत्रयोदशी दि.29 ऑक्टोबर रोजी सायली तळवलकर…

Read More

सायन्स पार्कमध्ये दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

पिंपरी, पुणे  पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने दिवाळीनिमित्त ‘इसरो – स्पेस ऑन व्हील्स’,  पर्यावरण पूरक किल्ले बनवा स्पर्धा,  शास्त्रीय गायन, वाचन स्पर्धा  आणि सुर नभांगनाचे अशा विविध सांस्कृतिक व वैज्ञानिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायन्स पार्कच्या प्रांगणामध्ये होणारे हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून प्रेक्षक रसिकांनी या सांस्कृतिक मेजवानीस उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड…

Read More

अजित गव्हाणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोटला महासागर

भोसरी (वेध न्युज ) महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी जेष्ठ नागरिक महिला युवक यांचा महासागर लोटला होता .फुलांची उधळण फटाक्यांची आतषबाजी रांगोळीच्या पायघड्या यामुळे सगळीकडे नवचैतन्य निर्माण झाले होते. तत्पुर्वी त्यांनी भोसरीगाव चे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांच्या चरणी श्रीफळ वाढविले ….

Read More

जनता माझ्या पाठीशी,शंकर जगताप आणि राहुल कलाटे हे माझ्यासाठी आव्हान नाही –  नाना काटे

पिंपरी : चिंचवड विधानसभेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाना काटे यांनी बंडखोरी करत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन नाना काटे यांच्या रॅलीची सुरवात झाली. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे,  उषा माई काळे, हरिभाऊ तिकोणे, खंडुशेठ कोकणे, शिरीष साठे,…

Read More

साडेसाेळा लाख मतदार ठरविणार पिंपरी चिंचवड शहरातील तीन आमदार

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी (दि. 22) प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीची रणधुमाळी खर्‍या अर्थाने सुरू झाली आहे. शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तीन मतदारसंघात 16 लाख 44 हजार 119 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष मतदार 8 लाख 71 हजार 940 तर महिला मतदार 7 लाख 72 हजार 63 आहेत. 188 तृतीतपंथी मतदार असल्याची नोंद झाली आहे. हे…

Read More

महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘स्व’ चा पुरस्कार करा- डॉ. विनय सहस्रबुद्धे

पिंपरी- पाश्चात्य तसेच इस्लामिक मतप्रवाहाचा प्रसार आणि प्रचार वेगाने होत आहे, भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी स्वधर्म, स्वराज्य, स्वदेश, स्व भूषा, स्व भाषा, स्व संस्कृती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंमलात आणून महाराष्ट्राच्या विकास व केंद्र सरकारच्या योजनांना पुढे नेण्यासाठी राज्यात डबल इंजिन सरकार आवश्यक आहे. आता सर्व नागरिकांनी सामाजिक ऐक्य मजबूत करणाऱ्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभे…

Read More

राज्यात धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा

पिंपरी- मागील अकरा वर्षांपासून निवडणूक काळात देशभर जाती – धर्मात तेढ निर्माण करीत, धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची मागणी केली जात आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांसह सर्व छोट्या सामाजिक घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करीत शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून महाराष्ट्र नेहमीच देशात अग्रेसर राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत…

Read More