पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
पिंपरी, पुणे – महाराष्ट्राचे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू करुन मराठी पत्रिकारितेची मुहुर्तमेढ रोवली. दरवर्षी ६ जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड महानरपालिकेच्या पत्रकार कक्षात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष गणेश मोकाशी व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे…
