हिंदू शौर्य दिनानिमित्त विराट हिंदू मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
पिंपरी- नवरात्र उत्सव व विजयादशमी चे औचित्य साधून हिंदू शौर्य दिनानिमित्त “विराट हिंदू मेळावा आणि पुरस्कार वितरण” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. रविवारी (दि.५ ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता आरंभ बँक्वेट हॉल (भोईर लॉन्स), ज्योतिबा गार्डन जवळ, काळेवाडी बिआरटी रोड, काळेवाडी, पिंपरी येथे या…
