श्री भगवान गडावर दसरा मेळावा साठी पिंपरी मधून जाणार हजारो नागरिक – सदाशिव खाडे
पिंपरी- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भगवान गडावर दसरा मेळावा साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातून गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील हजारो नागरिक जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी दिली. शुक्रवारी चिंचवड येथे श्री भगवान गडावर जाणाऱ्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे,…
