ब्रेकिंग न्यूज

Vedh News.com

हजारो नागरिकांचा सहभाग;संदीप वाघेरे आयोजित मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी !

पिंपरी प्रतिनिधी –माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम म्हणून मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर दिनांक २९ व ३० ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड परिसरात संपन्न झाले . शिबिरात हृदयविकार, डोळ्यांचे आजार, कर्करोग, हर्निया, अपेन्डीस, न्युरोलोजी, युरोलोजी, अस्थिरोग, महिलांचे आजार, मधुमेह, रक्तदाब, सामान्य शस्त्रक्रिया अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी…

Read More

संघटन कौशल्य, युवा चेहरा यामुळे कुणाल लांडगे यांची शहर प्रवक्तेपदी निवड – शत्रुघ्न काटे

पिंपरी – भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर प्रवक्तेपदी कुणाल दशरथ लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. कुणाल लांडगे हे भाजपचे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत. २०१७ साली भाजपचे अधिकृत उमेदवार होते. २०१८ साली त्यांची प्रभाग स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. माजी शहराध्यक्ष आ. शंकर जगताप यांच्या कार्यकारिणीत २०२३ पासून ते शहर भाजपच्या उपाध्यक्ष पदावर…

Read More

वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्र प्रदर्शनास सुरुवात

पुणे- गणेशोत्सवानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे फेस्टीव्हल यांच्या वतीने पुण्यातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे तीनशे छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरवण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. खासदार प्रणिती शिंदे, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल,…

Read More

पिंपरीतील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानचे सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण

  पिंपरी, पुणे – वर्षभर धार्मिक, सामाजिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा कायम राखणाऱ्या पिंपरी गावातील सुवर्ण मित्र मंडळ आणि शंभू प्रतिष्ठानने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. बुधवारी (दि.२७) “श्रीं”ची प्रतिष्ठापना करून रात्री ९ वाजता, प्रसिद्ध दिग्दर्शक व सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष…

Read More

पिंपरी चिंचवड विद्यापीठात नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त ‘दीक्षारंभ’ समारंभ

पिंपरी पुणे – आयटी अभियांत्रिकीचा विकास झपाट्याने होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट बॉट, चॅट जीपीटी हे शब्द परवलीचे झाले असून तीन चार वर्षांत तंत्रज्ञान बदलत आहे. याचा विचार करून आपली कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. तरच भविष्यातील आव्हानांचा यशस्वीपणे सामोरे जाऊन यश संपादन करता येईल, असे मार्गदर्शन सोगिती कॅपजेमिनीच्या वरिष्ठ संचालक कांचन भोंडे यांनी विद्यार्थ्यांना केले….

Read More

नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

पिंपरी प्रतिनिधी : नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक भान जपत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान विविध आरोग्य व जनहिताच्या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. याविषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि,समाजाने मला दिलेल्या प्रेम व विश्वासाबद्दल मी सदैव ऋणी आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त…

Read More

जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अनेक संधी – प्रा. राव तुमाला

पिंपरी- मागील काही वर्षांत भारताने विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने विकास केला आहे. नवकल्पना, निर्मिती, उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा खुबीने वापर केला जात आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन मायक्रो इलेक्ट्रॉनिक पॅकिंग इनोव्हेशन्सचे पुरस्कर्ते प्रा. राव तुमाला यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित निगडी येथील पिंपरी…

Read More

आर्य समाज पिंपरी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

पिंपरी- निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू आहे. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी काव्य लेखन हे उत्तम माध्यम आहे. देशाच्या स्वातंत्र्यात कविता आणि साहित्यातील विविध प्रकारांचे अमूल्य योगदान आहे. समाजभान असणाऱ्या कवींना व सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे काम पिंपरीतील आर्य समाज संस्था सलग पंचवीस वर्ष करत आहे हे अभिमानास्पद आहे असे नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका वर्षाराणी…

Read More

राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने भारताचा ७९ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा…

पिंपरी – ७९ वा स्वातंत्र ‍दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी ०८.३० वाजता साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष, मा.महापौर श्री. योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. शहराध्यक्ष, मा.महापौर श्री.योगेश बहल आपल्या भाषणात म्हणाले की, भारत देश हा सर्वात मोठा शेती प्रधान व लोकशाही देश आहे. भारतदेशात अनेक धर्माचे, अनेक…

Read More

विद्यार्थी विकसित भारताचे भविष्य – आमदार शंकर जगताप

  पिंपरी  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. आजचे पुरस्कार प्राप्त विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आहे. गेल्या २१ वर्षांपासून पिंपळे निलख येथील सचिन साठे सोशल फाऊंडेशन विद्यार्थ्यांचा व समाजातील मान्यवरांचा गुणगौरव करून समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम राबवीत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आमदार शंकर…

Read More