ब्रेकिंग न्यूज

आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह अनेकांची आ. अण्णा बनसोडेंसाठी माघार

पिंपरी, पुणे (वेध न्यूज ) महायुतीचा धर्म पाळण्यासाठी सर्व मित्र पक्ष सज्ज आहेत. पिंपरी विधानसभेतून अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या अनेकांनी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली.     सोमवारी चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा…

Read More

भोसरीकरांची भूमिका निर्णायक – अजित गव्हाणे

भोसरी (वेध न्यूज) परिवर्तन करायचे, बदल घडवायचा हे एका दिवसात ठरलेले नाही. हा अनेक दिवसांचा संघर्ष आहे. भैरवनाथ महाराजांना स्मरून भोसरीकरांनी ठरवले, गेल्या दहा वर्षात सुरू असलेला भ्रष्टाचार, दडपशाही कुठेतरी थांबली पाहिजे. राज्यात ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने संघर्षाची भूमिका घेतली तीच भूमिका भोसरी विधानसभेमध्ये प्रत्येक ग्रामस्थांनी घेतलेली आहे. त्यामुळे भोसरी करांची भूमिका निर्णायक ठरणार आहे भोसरी…

Read More

अजित गव्हाणे यांच्या विजयासाठी भोसरीत एकवटला ‘परिवर्तनाचा जनसागर’

भोसरी (वेध न्यूज) भोसरी गावठाणा मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने भोसरीकर एकवटले. “यंदा खेळ बदलणार आणि एकी हेच बळ “अशा घोषणांनी भोसरीकरांनी निवडणुकीच्या प्रचाराचे लक्ष वेधले. प्रचंड जनसमुदा सोबत एकवटलेल्या भोसरीकरांमुळे विधानसभा निवडणुकीत अजित गव्हाणे यांनी रंग भरला आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत…

Read More

सैनिकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सार्थ अभिमान – आ. महेश लांडगे

पिंपरी, पुणे (वेध न्यूज) देव, देश आणि धर्मासाठी पुढाकार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी नतमस्तक व्हावे ही माझी भूमिका आहे. दिघीगाव आणि या परिसरात राहणाऱ्या माजी सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. त्यांचा त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे. देशसेवेसोबतच लोकशाही बळकट व्हावी याकरिता सैनिक बांधवांनी पुढाकार घ्यावा, मला कायम माजी…

Read More

डॉ . सुलक्षणा शिलवंत समाजाभिमुख सुशिक्षित नेतृत्व – भाऊसाहेब डोळस

पिंपरी (वेध न्यूज) पिंपरी चिंचवड शहरातील बौद्ध, मागास दुर्बल घटकाला समाजाभिमुख सुशिक्षित तसेच दृष्टे नेतृत्व हवे आहे असे मत बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस यांनी व्यक्त केले. बौद्ध समाज विकास महासंघाच्या वतीने आज पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला….

Read More

चऱ्होली येथे उसाच्या शेताला आग

आळंदी (वेध न्यूज) चऱ्होली येथील सुखदेव वाघेरे यांच्या शेतातील उसाला गुरुवारी सायंकाळी लागली .आगीमुळे शेतातील उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .रात्री ९.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलास यश आले. शेताला लागूनच संत तुकाराम कॉलनी असल्याने परिसरातील नागरिकांमंध्ये भीतीचे वातावरण होते.आगीवर नियंत्रण मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. सदरची आग फटाक्यामुळे लागल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले . नानाश्री…

Read More

भोसरीत भाजपाला धक्का माजी नगरसेविका भीमाबाई फुगे तुतारी फुंकणार

भोसरी (वेध न्यूज) भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई पोपटराव फुगे यांनी भाजपाला रामराम करत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. स्थानिक नेतृत्वामुळे नाराज असून “आम्हाला शरद पवार साहेब यांचे नेतृत्व मान्य असल्याचे सांगितले. आगामी काळात गव्हाणे यांच्या माध्यमातून या शहराला सुसंस्कृत नेता मिळणार आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. भिमाबाई…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाना काटेंच्या घरी भेट

पिंपरी : राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी नगरसेवक नाना काटे यांच्या घरी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. चिंचवड विधानसभा मतदारसंघातुन महायुतीच्या वतीनं भाजपला ही जागा देण्यात आली आहे. त्यामुळं या जागेसाठी आग्रही असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवक नाना काटे यांच्या घरी दिवाळीनिमित्त भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीमधील प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे,…

Read More

माणुसकीचा दिप म्हणजे दिवाळी – भूगोल फाउंडेशन

भोसरी (वेध न्यूज)  भीमाशंकर परिसरातील अति दुर्गम वाड्या वस्त्यावरील जांभोरे, फळवदे, कोकण कडाच्या खाली असलेल्या पदरवाडी भागातील आदिवासी ,कातकरी समाजातील गरजू बांधवाना आर्थिक मदत, दिवाळी फराळ,साड्या कपडे ,मुलामुलींना कपडे ,पणत्या तसेच शालेय साहित्य भोसरीतील भूगोल फाउंडेशन च्या वतीने देण्यात आले.  सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे , निसर्गाचे आपण देणे लागतो या भावनेतून दरवर्षीप्रमाणे भूगोल फाउंडेशन चे…

Read More

“स्वर निनाद दिवाळी पहाट …” नाना नानी पार्क मित्र मंडळाची इंद्रायणीकारांना सुखद भेट

भोसरी (वेध न्यूज) नाना नानी पार्क मित्र मंडळ इंद्रायणीनगर यांच्या वतीने नरक चतुर्दशी निमित्त स्वर निनाद या दिवाळी पहाट या कार्यक्रमाची सुरेल संगीत मैफिलीची भेट मिळाली. सर्कल वॉकींग ग्रॉऊंड ,एम आय डी सी पोलीस स्टेशन च्या पाठीमागे या कार्यक्रमाचे आयॊजन करण्यात आले होते . भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे, नाना नानी पार्क मित्र मंडळाचे…

Read More