कुस्तीपटू महिलेची तीन चिमुकल्यांसह आत्महत्या, नळदुर्ग किल्ल्यावरुन घेतली उडी
धाराशिव – नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यातील उपल्या बुरुजावरून आईने आपल्या तीन मुलांसह उडी मारली. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आई आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. अश्विनी मनोहर पौळ (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून अजिंक्य मनोहर पौळ (वय ५) या घटनेत मृत्यूमुखी…
