ब्रेकिंग न्यूज

पिंपरी न्यायालयात ११३२ प्रकरणे लोकअदालतीत निकाली तर शासन तिजोरीत कोटींचा महसूल जमा

पिंपरी- पिंपरी न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे शनिवार, १४ डिसेंबर २०२४ रोजी पिंपरी न्यायालय नेहरूनगर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी नेहरूनगर न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे एकूण २३८ खटले निकाली काढण्यात आले त्यामुळे १,७२,००,७३८/- रुपये किमतीचे दावे निकाली निघाले तर आकुर्डी…

Read More

एमओसी कम्यूनिटी कॅन्सर सेंटरचे कल्याणी नगर येथे लोकार्पण

पुणे- एम. ओ. सी. कॅन्सर केयर एंड रिसर्च सेंटर या कर्करोगग्रस्तांचा प्रयास सुखकर करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या संस्थेने डिसेंबर महिन्यात आपले नवे कम्यूनिटी कॅन्सर सेंटर कल्याणी नगर, पुणे येथे रुग्णसेवेसाठी रुजू केले आहे. पुणे शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. उपचारांसाठी फक्त शासकीय व खाजगी इस्पितळांवर विसंबून राहणे तेथील महागडे उपचार, सेवा सुविधा…

Read More

एचआयव्ही बाधीतांनी त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे शक्य – अर्चना शिंदे

पिंपरी, पुणे -एचआयव्ही बाधीत ६० टक्के लोकांना क्षयरोगाचा (टीबी) चा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त असतो. एचआयव्हीची बाधा झाल्यास घाबरून न जाता योग्य औषध उपचार, सकस आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास चांगले आयुष्य जगणे सहज शक्य आहे. या आजारामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते असे मार्गदर्शन नूतन भोसरी रुग्णालयातील आयसीटीसी समुपदेशक अर्चना शिंदे यांनी केले….

Read More

पिंपरी न्यायालयात ॲडव्होकेट्स बार असोसिएशन च्या वतीने “ॲडव्होकेट्स डे” उत्साहात साजरा

पिंपरी (वेध न्यूज )  भारताचे माजी राष्ट्रपती आणि एक अत्यंत प्रतिष्ठित वकील डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ३ डिसेंबर रोजी वकिलांचा दिवस साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पिंपरी न्यायालयात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन च्या वतीने याप्रसंगी केक कापून उपस्थित वकिलांना गुलाबाचे पुष्प देत “ॲडव्होकेट्स डे” उत्साहात साजरा करण्यात आला. बदल, न्याय आणि समानतेसाठी…

Read More

रावेत महाविद्यालयात ‘करिअर जागरूकता शिबिर’ संपन्न

पिंपरी, पुणे –  रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (PCACS) महाविद्यालयात ‘करिअर जागरूकता आणि परीक्षा तयारी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हिंजेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या संधी, योग्य करिअर निवडीच्या परीक्षा तयारीसाठी आवश्यक…

Read More

कंपनीच्या उन्नतीसाठी व ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण – कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी

पिंपरी, पुणे – उद्योग, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रातील समकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक असते. त्यासाठी व्यवस्थापन क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना उपलब्ध असणाऱ्या संधी प्राप्त करून देण्यासाठी तसेच कंपनीच्या आर्थिक उन्नतीसाठी व नियोजित ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची समन्वयक म्हणून भूमिका महत्त्वपूर्ण असते असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मनीमाला पुरी यांनी केले. पिंपरी…

Read More

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनची सन २०२४-२५ ची निवडणूक शनिवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार असून जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमा अन्वये आज रोजी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. गौरव वाळुंज तर सचिव पदी ॲड. उमेश खंदारे यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडणुकीसाठी अध्यक्ष व सचिव पदासाठी…

Read More

एच. ए. स्कूल १९८७ बॅच माजी विद्यार्थ्यांचे १२ वे ‘ स्नेह संमेलन ‘ संपन्न

पिंपरी – वाढते सायबर गुन्हे रोखणे त्यावरील उपाय योजना तसेच आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयावर चर्चासत्र आयोजित करून तसेच ज्या विद्यालयात आपण शालेय शिक्षण घेतले त्या एच.ए. शाळेला मदत करणे या उदात्त हेतूने एकत्रीत येऊन १९८७ च्या माजी विद्यार्थ्यांचे १२ वे ‘ स्नेह संमेलन चिंचवड स्टेशन येथे उत्साहात संपन्न झाले. अनेकांच्या सुख-दु:खात सामिल होऊन सर्वाना मदत…

Read More

वर्ल्ड वॉटर फोरम मध्ये पीसीसीओईच्या विजय सावंतने केले प्रतिनिधित्व

पिंपरी, पुणे (वेध न्यूज )  बाली, इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आलेल्या “१० व्या वर्ल्ड वॉटर फोरम” मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी विजय रणजीत सावंत यास मिळाली. वर्ल्ड वॉटर फोरम मागील ३० वर्षांपासून पाणी समस्यांवर संशोधन करून उपाय सुचविणाऱ्या संशोधकांना जागतिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणारी नामांकित संस्था आहे….

Read More

पराभव समोर दिसू लागल्याने भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे

भोसरी -भोसरी मतदारसंघांमध्ये शनिवारी रात्री महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून पैसे सापडले आणि काही कार्यकर्त्यांना अटक केली; असा फेक नेरेटिव्ह पसरवला गेला. यातून जाणीवपूर्वक नागरिकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न झाला. वारंवार अशा प्रकारचे प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होत आहेत. पोलीस , निवडणूक विभाग या सर्वांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचे महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी…

Read More