ब्रेकिंग न्यूज

पीसीसीओईआरला युजीसीची स्वायत्तता प्रदान 

 पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला (पीसीसीओईआर) पुढील दहा वर्षांसाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाची (युजीसी) शैक्षणिक स्वायत्तता मिळाली असून पीसीसीओईआर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.       पीसीसीओईआर तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण, उत्कृष्ट निकाल व संशोधनातील विक्रमांमुळे प्रसिद्ध आहे. महाविद्यालयाची आजवरची…

Read More

भारत केसरी पै. विजय हनुमंत गावडे सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा, सामूहिक अग्निहोत्र

पिंपरी- अग्निहोत्र ही मूळ वैदिक उपासना आहे. आपला शिष्य सामर्थ्यवान बनला पाहिजे. यासाठी गुरु नेहमीच प्रयत्न करत असतात. शिष्याची समृद्धी, कल्याण, चेहऱ्यावरील हास्य, आनंद हीच गुरूला मिळालेली गुरुदक्षिणा असते. प्रत्येक शिष्य आनंदी राहावा हीच स्वामींची इच्छा असते. म्हणून स्वामी सांगतात जीवनात गर्व कधीही बाळगू नये. समर्पित भावनेने केलेली साधना तुम्हाला जीवनातील अत्युच्च आनंदाची प्राप्ती देते…

Read More

वेतनवाढ करारमुळे माथाडी कामगारांना आर्थिक फायदा होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल.. कामगार नेते इरफान सय्यद , माथाडी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वेतन करार..

पिंपरी -औद्यगिक क्षेत्रातील वाढत्या बदलामुळे कामगार संघटना मोडकळीस येऊन कामगारांचे उदयोगधंदे संकटात आले आहे. नोकरीवरच गदा येत असल्याने वेतन करार करताना अडचणी येत होत्या कामगार कपात आणि वेतन कपातीच्या निर्णयामुळे कामगार देशोधडीला लागत आहेत. तशातच व्यवस्थापन आणि कामगार यात समन्वय साधून वेतन करार करून माथाडी कामगारांना आणि व्यवस्थापन यामध्ये मार्ग काढून त्यांना काहीसा दिलासा देण्याचा…

Read More

पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

पिंपरी, पुणे – महाराष्ट्राचे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू करुन मराठी पत्रिकारितेची मुहुर्तमेढ रोवली. दरवर्षी ६ जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड महानरपालिकेच्या पत्रकार कक्षात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष गणेश मोकाशी व पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे…

Read More

पीसीईटी आणि न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सामंजस्य करार

पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी), पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि न्यूझीलंड भारत चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एनझेडबीसीसीआय) यांच्यातील शैक्षणिक सामंजस्य करारामुळे प्राध्यापक, विद्यार्थ्यांना संशोधन, इंटर्नशिप याबरोबरच न्युझीलंड मधील पर्यटन आणि आर्थिक विकास अभ्यासाची संधी मिळाली आहे. तसेच एनझेडबीसीसीआयच्या भविष्यातील प्रकल्प, आंतरराष्ट्रीय योजनांमध्ये पीसीईटीच्या विद्यार्थी, प्राध्यापकांना सहभागी होता येईल. यामुळे रोजगारभिमुख शैक्षणिक…

Read More

मोशी-संतनगर येथे भजन कीर्तन सोहळा संपन्न

संतनगर येथील श्री हनुमान मंदिर आयोजित, संतनगर भक्ती-शक्ती संगम एक अभिनव उपक्रमातील १७५ वे पुष्प भागवताचार्य ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांच्या सुश्राव्य किर्तनाने गुंफले. पर्यावरण, वृक्षारोपण चे महत्व माऊलीनी १२ व्या शतकात ज्ञानेश्वरीत ओवीद्वारे सांगितले होते हा दाखला देत नगरेची वसावी l जलाशये निर्मावी l महावने लावावी नानाविध l तसेच पुराणकाळातील कण्व ऋषी व त्यांची…

Read More

माजी नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित पिंपरी करंडक २०२४ क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

पिंपरी प्रतिनिधी – पिंपरी येथील नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित पिंपरी करंडक २०२४ भव्य डे – नाईट क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगण येथे आमदार अण्णा बनसोडे व नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते तसेच शीतल शिंदे,किरण मोटे,प्रसाद शेट्टी,चंद्रकांत नखाते,मीना नाणेकर,निकिता कदम,प्राचार्य पांडुरंग भोसले,शिवाजी वाघेरे,शशिकांत घुले,प्रदीप भोसले  यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमात बोलताना…

Read More

मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी – मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने सन २०२५ चे दिनदर्शिका प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . संत तुकारामनगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन याठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी प्रकाश जाधव , राज्याचे पदाधिकारी प्राचार्य रामकिसन पवार ऍड लक्ष्मण रानवडे ,संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यू पवार, मनोज गायकवाड…

Read More

डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी मेट्रोने प्रवास करत जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या

पिंपरी – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी पिंपरी येथील मेट्रो स्टेशनला भेट देऊन प्रवाशांसोबत प्रवास करून नागरिकांच्या समस्यांचा आढावा घेतला.उत्साही समर्थकांच्या टीमसह, गर्दीतून मार्ग काढत, हस्तांदोलन करत आणि प्रवाशांशी बातचीत करत डॉ.सुलक्षणा यांनी मतदारसंघाविषयीची त्यांची दृष्टी आणि निवडून आल्यास काय बदल घडवून आणण्याची अपेक्षा आहे याबद्दल उत्कटतेने सांगितले. त्यांनी…

Read More

महाराष्ट्रात मविआचे सरकार यावे ही मतदारांचीच इच्छा – के. जे. जॉर्ज कर्नाटकचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे स्टार प्रचार यांचे प्रतिपादन

पिंपरी, पुणे – मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने देशभर जाती, धर्मा मध्ये मतभेद निर्माण करून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम भाजपा करीत आहे. त्याला काँग्रेस धर्मनिरपेक्ष विचार पुढे नेत उत्तर देत आहे. मागील दहा वर्षात भाजपाने सर्वसामान्य साठी एकही योजना पूर्णत्वास नेली नाही, तर फक्त घोषणा देत मतदार राजाची दिशाभूल केली. मात्र काँग्रेसने पंचसूत्री कार्यक्रमा नुसार कर्नाटक,…

Read More