ब्रेकिंग न्यूज

पीसीसीओईआर ला स्वायत्तता म्हणजे स्वतंत्र ओळख- ज्ञानेश्वर लांडगे

पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रात जागतिक पातळीवर अभिमानाने नाव घेतले जाते. या ट्रस्ट अंतर्गत रावेत येथे २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाने अल्पावधीतच स्वायत्तता मिळवली आहे. आता हे महाविद्यालय स्वतंत्र ओळख निर्माण करून आणखी तांत्रिक कुशल मनुष्यबळ करेल असा विश्वास पीसीईटीचे…

Read More

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळेगाव तर्फे विज्ञान लेखकांचा सन्मान

पुणे : डॉ. जयंत नारळीकर हे अतिशय विद्वान शास्त्रज्ञ होते. त्यांनी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत विज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे; ज्यातून अनेक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण झाली आणि प्रेरणा मिळाली. विज्ञानात फक्त सत्यच जिवंत राहत असले तरी विज्ञान मनोरंजित करून समाजासमोर आणल्यास ते आकलन करण्यास सोपे जाते, असे प्रतिपादन नामवंत शास्त्रज्ञ पद्मश्री…

Read More

एसबीपीआयएम शैक्षणिक स्वायत्तता अभिमानास्पद – ज्ञानेश्वर लांडगे  

पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत २००९ मध्ये स्थापन झालेल्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) या संस्थेने व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात एक प्रतिष्ठित आणि विद्यार्थी प्रिय एमबीए संस्था म्हणून नाव कमावले आहे. येथून महाराष्ट्रासह देशभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली आहे. यूजीसी आणि सावित्रीबाई फुले पुणे…

Read More

औद्यागिक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जीईसीचे दुबई मध्ये होणार उद्घाटन

औद्यागिक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जीईसीचे दुबई मध्ये होणार उद्घाटन पुणे, पिंपरी – आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण क्षेत्रात अल्पावधीत उत्तुंग भरारी घेतलेल्या पिंपरी चिंचवड विद्यापीठ व इतर संस्थांच्या वतीने ऑगस्ट महिन्यामध्ये दुबई मध्ये ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्हचे (जीईसी) आयोजन करण्यात आले आहे.      दि.१६ ऑगस्ट रोजी हॉटेल कॉनरॉड, दुबई येथे महाराष्ट्राचे औद्यागिक विकास मंत्री उदय…

Read More

पुण्यात शिकणाऱ्या गरजू-गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणार विनायकी – विनायक निम्हण शिष्यवृत्ती

पुणे – गरीब व गरजू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये, हे स्वप्न कार्यसम्राट मा. आ. विनायक (आबा) निम्हण यांनी पाहिले होते. त्या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्न करायचे. त्यांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ’विनायकी – विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती वाटपाचा हा समारोह दि. ५…

Read More

एच. ए‌.  प्राथमिक शाळेत  रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

 पिंपरी वेध न्यूज –  एच. ए. प्राथमिक शाळेत १९७५ साली बालवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन  सुवर्ण महोत्सवी शाळेतील पहिले पाऊल व नवागतांचे स्वागत असा दुग्ध शर्करा योग असलेला कार्यक्रम नुकताच शाळेच्या ‘ रजत भवन ‘ मध्ये संपन्न झाला . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा जाधव , ज्येष्ठ शिक्षिका अर्चना गोरे , शहनाज हेब्बाळकर ,…

Read More

एसबीपीआयएम मध्ये अभिनेते अनिल गवस आणि सई खलाटे यांच्या उपस्थितीत “झिंग – २०२५” चे आयोजन

पिंपरी, पुणे – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे “झिंग २०२५” हा सांस्कृतिक कार्यक्रम, विविध बौद्धिक स्पर्धा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन प्रसंगी गुरुवारी (दि.२० मार्च) “मिसेस इंडिया २०२४” या फॅशन शोमध्ये प्रथम रणरअप झालेल्या सई खलाटे आणि शनिवारी (दि. २२ मार्च) वार्षिक…

Read More

एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी, पुणे – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी माणसांचा अभिमान द्विगणित झाला आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात त्या विविधतेत एकता आहे. त्यापैकी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर चा हा पहिला मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस….

Read More

उपक्रमशील शाळा, गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा निगडीत सन्मान

पिंपरी – पिंपरी-चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) आणि आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पिंपरी, चिंचवड व भोसरी परिसरातील सुमारे 90 हुन अधिक शाळा सहभागी झाल्या असून मुख्याध्यापक, शिक्षक…

Read More

उद्योजकांनी वेगळ्या वाटा निवडाव्या – विनोद जाधव

पिंपरी, पुणे – शिक्षण आणि जिज्ञासा ही सदासर्वकाळ माणसाच्या सोबत असते. आपण जिथे शिक्षण घेतो अथवा काम करतो तिथे आपली जिज्ञासा कायम ठेवली तर , कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जागतिक बाजारपेठेत विकसित आणि विकसनशील देशात अनेक उद्योगात खूप चांगल्या संधी उद्योजकांची वाट पाहत आहेत. भारतीय तरुण उद्योजकांनी व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी जगभरात उपलब्ध असलेल्या या संधीचा…

Read More