ब्रेकिंग न्यूज

Vedh News.com

मंदिरांसोबतच शैक्षणिक दालने उभारणे काळाची  गरज- श्री १०८ देवनंदिजी महाराज 

चिंचवड(प्रतिनिधी) जो पर्यंत आपले मंदिरे- मुर्त्या सुरक्षित आहे तोपर्यंत आपला समाज कुटुंब सुरक्षित आहे. मात्र केवळ मंदिरे उभारून मुर्त्या स्थापन करून भागणार नाही तर समाजातील गरीब मुलांसाठी शैक्षणिक दालने उभी करणे गरजेचे आहे. आम्ही लोकनिधीतून  चांदवड( नाशिक) येथे गरीब मुलांसाठी एज्युकेशन हब सुरु करीत आहोत. असे प्रतिपादन परमपूज्य सर्वोदय राष्ट्रसंत प्रज्ञाश्रमण सरस्वताचार्य श्री १०८ देवनंदिजी…

Read More

नेहरूनगर न्यायालयात वकिलांनी घेतले ‘ई फाइलिंग’ चे प्रशिक्षण

पिंपरी : पिंपरी नेहरूनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात वकिलांसाठी ई फायलिंग व संगणकीय प्रशिक्षणाचा कार्यक्रम रविवारी (दि. १६) घेण्यात आला. ई-फायलिंगसाठी वकिलांची नोंदणी, दावा/तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, जुन्या प्रकरणात वकीलपत्र दाखल करणे, न्यायालयीन कामकाज आदींबाबत माहिती देण्यात आली. त्याला वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय (पुणे) आणि दिवाणी व…

Read More

नाना नानी पार्क मित्र मंडळ चा स्तुत्य उपक्रम

पिंपरी – नाना नानी पार्क मित्र मंडळ, इंद्रायणी नगर, भोसरी ही एक धर्मदाय आयुक्त रजिस्टर सेवाभावी संस्था आहे. मंडळाची स्थापना १२ वर्षांपूर्वी म्हणजे ०३/०३/२०१३ ला झाली. मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे वृक्ष संवर्धन (झाडे लावा, झाडे जगवा) हा उपक्रम गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता ओ सर्कल ग्राउंड, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, इंद्रायणी नगर…

Read More

स्व. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या वाल्मीक कराडला फाशी द्या..शिवसेना युवासेना, भोसरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलन…

भोसरी प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निंदनीय आहे. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करीत शिवसेना युवासेना, भोसरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करीत क्रूर आणि खुनी वाल्मीक कराड याच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंञी तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ भाई शिंदे, शिवसेना…

Read More

एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

पिंपरी, पुणे – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी माणसांचा अभिमान द्विगणित झाला आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात त्या विविधतेत एकता आहे. त्यापैकी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर चा हा पहिला मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस….

Read More

महाराजांचा गनिमी कावा संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शक – श्रीनिवास हिंगे

पिंपरी, पुणे – रामायण, महाभारत या प्राचीन ग्रंथांमधील घटनांमधून आपल्याला व्यवस्थापन, नियोजन, नीती, समाजकारण, राजकारण याविषयी मार्गदर्शन मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आपल्याला अडचणीच्या काळात संकटावर मात करण्यासाठी मार्गदर्शक आहे. जिजाऊ मासाहेब, येसूबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांचे पराक्रमी चरित्र आजच्या काळातील तरुण पिढीने समजून घेऊन आपले करिअर घडवण्यासाठी त्यातून प्रेरणा घ्यावी असे मार्गदर्शन…

Read More

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी मनसेचा चिंचवडमध्ये मेळावा – मनसे नेते बाळा नांदगांवकर

पिंपरी, पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. ९ मार्च) सकाळी ९:३० वाजता, राज ठाकरे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. बुधवारी…

Read More

राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन..

पिंपरी- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे “शिवजयंती” निमित्त शहराध्यक्ष श्री. योगेश मंगलसेन बहल यांच्या मार्गदर्शनात शहरातील प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते “श्री. छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश बहल आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या शौर्याचे प्रतीक आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी…

Read More

साहित्य ही महाराष्ट्राची संस्कृती – उदय सामंत

पिंपरी, पुणे – बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. साहित्य आणि साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे…

Read More

नाचून नव्हे शिवचरित्र वाचून शिवजयंती साजरी करू अभिनेत्री आर्या घारे हिचा अभिनव उपक्रम

पिंपरी -छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. मराठी मनामनात शिवराय वसले आहेत. मात्र काही हितशत्रू शिवरायांच्या चरित्राशी हेळसांड करण्याचा प्रयत्न करून समाज मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या तरुणांचे श्रद्धास्थान शिवाजी महाराज असले तरी त्यांचे चरित्र अवगत नाही त्यामुळे काही समाजद्रोही सामाजिक द्वेष निर्माण करू पाहतात. याचसाठी चित्रपट…

Read More