रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या वतीने डाॅक्टर,सी.ए.व फार्मर्स डे सेलिब्रेशन
पिंपरी वेध न्यूज – रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या वतीने दि.१ जुलै रोजी डाॅक्टर्स डे,सी.ए.डे व फार्मर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रोटरी नवीन वर्ष २०२५-२६ ची सुरुवात गणपती पूजन, दिपप्रज्वलन व उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रो.डाॅ.संतोष मोरे, सचिव रो.डाॅ.योगश गाडेकर तसेच नवीन कार्यकारिणी सदस्य यांच्या नावाची घोषणा मावळते अध्यक्ष…
