ब्रेकिंग न्यूज

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला रंगली देशभक्तीपर गीतांची मैफिल

पुणे- भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंस्धेला ‘आपला म्युझिकल ग्रुप’च्या वतीने देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात अनिल घाडगे, रणजित पाटील, भूषण देवधर, शशिकांत वाडते, विजय कांबळे, उमा मेनन, विद्या हजारे पाटील, भारती सातव, छाया अय्यर, स्नेहलता चव्हाण, सुषमा वनारसे यांनी कराओकेच्या साथीने सुरेल आवाजात गाणी सादर…

Read More

१६ ऑगस्ट २०२६ पर्यंत गॅस सिलेंडरसाठी ई-केवायसी बंधनकारक; अन्यथा…

नवी दिल्ली – बुकिंग आणि अनुदानाचा लाभ विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आता आधार-आधारित ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. यासाठी १६ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अशा ग्राहकांना घरगुती सवलतीच्या दरांऐवजी महागड्या व्यावसायिक दराने गॅस सिलिंडर खरेदी करावा…

Read More

भोसरीकरांची भूमिका निर्णायक – अजित गव्हाणे

भोसरी (वेध न्यूज) परिवर्तन करायचे, बदल घडवायचा हे एका दिवसात ठरलेले नाही. हा अनेक दिवसांचा संघर्ष आहे. भैरवनाथ महाराजांना स्मरून भोसरीकरांनी ठरवले, गेल्या दहा वर्षात सुरू असलेला भ्रष्टाचार, दडपशाही कुठेतरी थांबली पाहिजे. राज्यात ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने संघर्षाची भूमिका घेतली तीच भूमिका भोसरी विधानसभेमध्ये प्रत्येक ग्रामस्थांनी घेतलेली आहे. त्यामुळे भोसरी करांची भूमिका निर्णायक ठरणार आहे भोसरी…

Read More

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात गुन्हा

‘तुला मुलगा होत नाही,’ असे म्हणत पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकासह त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षकाने बेकायदा गर्भलिंग निदान चाचणी करून गर्भपात करण्यास भाग पाडले असा आरोप पत्नीने फिर्यादीमध्ये केला आहे. धनाजी रंगराव टोणे आणि अनसूया रंगराव टोणे (रा. पी. एस. व्हिला, शेवाळेवाडी, हडपसर) अशी…

Read More

पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म परिसरात १.5 लाख वृक्षांचे भव्य रोपण; ‘देवराई’ विकास उपक्रमाचा शुभारंभ

पिंपरी -जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य वन विभागाच्या वतीने पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्म परिसरात सुमारे 92 प्रजातींच्या तब्बल 1.5 लाख वृक्षांचे रोपण करून या परिसरात देवराई विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. राज्य शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक संदीप वाघेरे आणि विभागीय वन अधिकारी करजे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी…

Read More

माथाडी कायद्याचे जनक स्व. आ. अण्णासाहेब पाटील स्मृतिदिनानिमित्त अभिवादन; कामगार चळवळीला नवी दिशा देण्याचा संकल्प

पिंपरी :माथाडी कायद्याचे जनक स्व. आ. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला. यावेळी के. एस. बी. चौक, चिंचवड येथे स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद म्हणाले की, “स्व. अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांना हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांचे कार्य प्रेरणादायी असून…

Read More

व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांची सोनसाखळी लुटली, पुणे जिल्ह्यातील घटना

जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर गोळीबार करून त्याच्या गळ्यातील ११ लाख रुपये किमतीच्या २२ तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या लुटण्यात आल्या. ही घटना बुधवारी (दि. ५)रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील गावडेवाडी- शिरसवाडी रस्त्यावर घडली. या घटनेत संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५० रा. गावडेवाडी – शिरसवाडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार…

Read More

रोजगार इच्छुक युवकांना मिळणार दहा हजार रुपयांपर्यंत मासिक स्टायपेंड

पिंपरी- महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” महाराष्ट्र शासनातर्फे २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील रोजगार इच्छुक युवकांनी आणि विविध…

Read More

पिंपळे निलख, विशाल नगर परिसरातील अवैध धंदे बंद करा

पिंपळे निलख, विशाल नगर परिसरातील अवैध धंदे बंद करा – सचिन साठे नवी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळे निलख, विशाल नगर परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या परिसरातील अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढली असून सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत आहेत. तरुणी, महिला, जेष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. गुन्हेगारांवर व बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही….

Read More

पिस्तुलातून गोळी सुटून अभिनेते गोविंदा जखमी, नेमके घडले काय ? जाणून घ्या

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा हे मंगळवारी पहाटे त्यांच्याच पिस्तुलामधून सुटलेली गोळी लागू जखमी झाले होते. गोळी लागल्यानंतर गोविंदा यांना रक्तबंबाळ अवस्थेत जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करुन गुडघ्यात शिरलेली गोळी बाहेर काढण्यात आली. त्यानंतर गोविंदा यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, गोविंदा यांच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी नेमकी कशी सुटली,…

Read More